लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्मशानभूमीवर लांबच लांब रांगा, रुग्णालयात मोठी गर्दी; चीनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन - Marathi News | sudden deaths white lungs increased covid 19 concerns in china | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्मशानभूमीवर लांबच लांब रांगा, रुग्णालयात मोठी गर्दी; चीनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन

चीनच्या रुग्णालयांमध्ये गोंधळ उडाला आहे आणि लोकांवर उपचार केले जात नाहीत. रुग्णालयात मोठी गर्दी असते. ...

मोदींच्या डुबकीचा मालदीवला 'दे धक्का'; विदेशी ट्रोलर्संचा लक्षद्वीपवर निशाणा - Marathi News | Narendra Modi's dive 'shocks' Maldives tourism; Comparison with Lakshadweep by maldives trollers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदींच्या डुबकीचा मालदीवला 'दे धक्का'; विदेशी ट्रोलर्संचा लक्षद्वीपवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लक्षद्वीप बेटीवरील, समुद्रकिनाऱ्यावरी फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. ...

जपानमध्ये भूकंपामुळे मोठा विध्वंस, आतापर्यंत 100 जणांचा मृत्यू, अद्यापही सतर्कतेचा इशारा - Marathi News | Japan earthquakes death toll climbs to 100 as more survivors pulled from rubble | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जपानमध्ये भूकंपामुळे मोठा विध्वंस, आतापर्यंत 100 जणांचा मृत्यू, सतर्कतेचा इशारा

1 जानेवारीला जपानमध्ये एकापाठोपाठ एक असे एकूण 155 भूकंपाचे धक्के जाणवले. ...

Video - आकाशात विमानाच्या खिडकीच्या काचा फुटल्या; उडाली खळबळ, केलं इमर्जन्सी लँडिंग - Marathi News | Video alaska airlines window broke out in mid air emergency landing | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - आकाशात विमानाच्या खिडकीच्या काचा फुटल्या; उडाली खळबळ, केलं इमर्जन्सी लँडिंग

एक विमान उड्डाण घेत असताना खिडकीचा काही भाग आकाशात तुटून हवेत उडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं. ...

कॅन्सरमध्ये ‘मसल पॉवर’ महत्त्वाची, स्नायू टिकले, तर रुग्ण टिकणार  - Marathi News | Muscle power is important in cancer if the muscles survive, the patient will survive | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅन्सरमध्ये ‘मसल पॉवर’ महत्त्वाची, स्नायू टिकले, तर रुग्ण टिकणार 

‘कॅशेक्सिया’मुळे स्नायूंवर होणारे गंभीर परिणाम ठरतात घातक ...

न्यूझीलंडच्या महिला खासदारात 'कांतारा' संचारला; नाचत दिले भाषण, Video... - Marathi News | 'Kantara' like dance in New Zealand's female MP Hana-Rawhiti Maipi-Clarke; Speech given by dancing, Video... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :न्यूझीलंडच्या महिला खासदारात 'कांतारा' संचारला; नाचत दिले भाषण, Video...

गीत गात नाचत असताना संसदेतील प्रेक्षक गॅलरी आणि इतर खासदारांनी देखील त्यांना साथ दिली. ...

हॉलीवूडवर शोककळा! अभिनेत्याचा विमान अपघातात मृत्यू; दोन लहान मुलींचाही मृतांमध्ये समावेश - Marathi News | Mourning Hollywood! Actor Christian Oliver dies in plane crash; The actor's two daughters are also among the dead | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉलीवूडवर शोककळा! अभिनेत्याचा विमान अपघातात मृत्यू; दोन लहान मुलींचाही मृतांमध्ये समावेश

विमानाने उड्डाण घेताच ते कॅरेबिअन समुद्रात कोसळले.  ...

... म्हणून पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलणार?; संसदेत प्रस्ताव संमत - Marathi News | ... So postpone public elections in Pakistan?; Parliament passed the motion by dilawar khan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :... म्हणून पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलणार?; संसदेत प्रस्ताव संमत

डॉन वृत्तसमुहाच्या वृत्तानुसार, अपक्ष सीनेटर दिलावर खान यांनी निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात प्रस्ताव सादर केला होता ...

सोमालियाजवळ हायजॅक झालेल्या जहाजातील भारतीयांबद्दल नौदलाकडून मिळाली मोठी अपडेट - Marathi News | 15 Indians onboard of hijacked vessel MV Lila Norfolk have been secured and are safe Indian Navy Marine Commandos are carrying out sanitization operations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सोमालियाजवळ हायजॅक झालेल्या जहाजातील भारतीयांबद्दल नौदलाकडून मिळाली मोठी अपडेट

हायजॅकची माहिती मिळताच भारतीय नौदलाने रवाना केली होती आयएनएस चेन्नई युद्धनौका ...