लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले! - Marathi News | Israeli women fighters attack Iran! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!

मध्यरात्री तब्बल तीन तास सुरू असलेल्या या हल्ल्यात इस्रायलच्या शंभरपेक्षाही जास्त फायटर जेट्सचा समावेश होता. इस्रायलने आपल्या या मोहिमेला ‘डेज ऑफ रिपेन्टन्स’ म्हणजेच ‘पश्चात्तापाचे दिवस’ असे नाव दिले होते. ...

नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला - Marathi News | The three Indian regions shown in the map on the Nepalese notes, awarded the contract to print the notes to a Chinese company | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला

चीनच्या ‘बँक नोट प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन’ या कंपनीला नोटा छापण्याचे कंत्राट नेपाळने दिले आहे. त्यामुळे ही कंपनी नेपाळमधील शंभर रुपयांच्या ३० कोटी नोटा छापणार आहे. ...

पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी - Marathi News | Diwali celebrations around the world including Pakistan, school holidays in the US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी

पाकिस्तानात पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाझ यांनी हिंदू-शीख बांधवांसह दिवाळी साजरी केली. त्यांनी दिवा लावून या दिवाळी उत्सवाचे उद्घाटन केले. ...

'युद्धविराम होऊ शकतो, पण...', हिजबुल्लाच्या नवीन प्रमुखाने शांततेसाठी ठेवली अट - Marathi News | Israel-Hezbollah War 'Cease fire may happen, but', Hezbollah's new chief sets condition for peace; Israel's attacks continue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'युद्धविराम होऊ शकतो, पण...', हिजबुल्लाच्या नवीन प्रमुखाने शांततेसाठी ठेवली अट

Israel-Hezbollah War: इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात गेल्या काही काळापासून तीव्र संघर्ष पेटला आहे. ...

जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली - Marathi News | Diwali is celebrated with great enthusiasm across the world, with the Empire State Building in New York lit up with lights | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली

आजपासून देशभरात दिवाळीला सुरुवात झाली आहे.देशासह जगभरात दिवाळी उत्साहात साजरी केली जाते. ...

भारताचे 'जेम्स बाँड' अजित डोवाल यांची अमेरिकेशी महत्त्वाची चर्चा, देशाच्या सुरक्षेसंबंधी बोलणी - Marathi News | Usa nsa holds talks with Ajit Doval on security development American Indian relationship | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताचे 'जेम्स बाँड' अजित डोवाल यांची अमेरिकेशी महत्त्वाची चर्चा, देशाच्या सुरक्षेसंबंधी बोलणी

NSA Ajit Doval, India America Relations: एका निवेदनाद्वारे अमेरिकेकडून या चर्चेबद्दलची माहिती सार्वजनिक केली आहे ...

ऐन दिवाळीत पाकिस्तानात 'ग्रीन लॉकडाऊन'!, याचा नेमका अर्थ काय? असा निर्णय का घेतला? - Marathi News | Pakistan Lahore Green lockdown Maryam Nawaz Government to reduce air pollution | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऐन दिवाळीत पाकिस्तानात 'ग्रीन लॉकडाऊन'!, याचा नेमका अर्थ काय? असा निर्णय का घेतला?

Pakistan Air Pollution, Green Lockdown: पाकिस्तान हा देश कायमच चर्चेत असतो. या देशात कधी काय घडेल याची कोणालाच कल्पना नसते. ...

हिजबुल्लाहला नेतन्याहू घाबरले? मुलाचे लग्न स्थगित केले! दहशतवादी संघटनेच्या नव्या प्रमुखानं सांगितली इच्छा  - Marathi News | benjamin Netanyahu scared of Hezbollah postpones son wedding The new head of the terrorist organization naim qassem expressed his wish  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हिजबुल्लाहला नेतन्याहू घाबरले? मुलाचे लग्न स्थगित केले! दहशतवादी संघटनेच्या नव्या प्रमुखानं सांगितली इच्छा 

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हिजबुल्लाह आणि इराणच्या हल्ल्याच्या भीतीने आपल्या मुलाचे लग्न स्थगित केल्याचे वृत्त आहे... ...

"तुमच्या सैनिकांचे मृतदेह पोत्यात भरून पाठवू"; अमेरिकेचा उत्तर कोरियाला थेट इशारा! काय घडलं? - Marathi News | We will send the dead bodies of your soldiers in sacks US direct warning to North Korea kim jong un | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"तुमच्या सैनिकांचे मृतदेह पोत्यात भरून पाठवू"; अमेरिकेचा उत्तर कोरियाला थेट इशारा! काय घडलं?

...यामुळे अमेरिका प्रचंड भडकला आहे. 'रशियासोबत युक्रेन युद्धात उतरणाऱ्या उत्तर कोरियाच्या सैनिकांचे मृतदेह बॅगेत भरून परत पाठवू,' असा थेट इशारा संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या उप राजदूताने बुधवारी किम जोंग उनला दिला आहे. ...