लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
लॉस एंजेलिसमध्ये ५ दिवसांपासून निदर्शने सुरू, ट्रम्प यांनी मरीन अन् नॅशनल गार्ड तैनात केले; विरोधाचं नेमकं कारण काय? - Marathi News | Protests have been going on in Los Angeles for 5 days, donald trump deployed Marines and National Guard; What is the real reason for the protests? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लॉस एंजेलिसमध्ये ५ दिवसांपासून निदर्शने सुरू, ट्रम्प यांनी मरीन अन् नॅशनल गार्ड तैनात केले; विरोधाचं नेमकं कारण काय?

अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये बेकायदेशीर स्थलांतर रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी केलेल्या छाप्यांनंतर शहरात निदर्शने सुरूच आहेत. लॅटिन लोकवस्ती असलेल्या भागात अटक झाल्यानंतर लोक संतप्त झाले. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांविरुद्ध घोषणाबाजी केली. ...

पाकिस्तानी पत्रकारांनी शाहबाज सरकारला दाखवली जागा, भर पत्रकार परिषदेत केला अर्थमंत्र्यांचा अपमान! - Marathi News | Pakistani journalists insult Shahbaz governments leader, insulted the Finance Minister in a press conference! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानी पत्रकारांनी शाहबाज सरकारला दाखवली जागा, भर पत्रकार परिषदेत केला अर्थमंत्र्यांचा अपमान!

पाकिस्तानने आयएमएफकडून कर्ज घेतल्यानंतर आता २०२५चं बजेट जाहीर केलं आहे. मात्र, यानंतर पाकिस्तानात चांगलाच गदारोळ माजला आहे. ...

अमेरिकेची डबल खेळी! ट्रम्प प्रशासनाला पाकिस्तान सोपवणार 'खजिना'?; भारतासोबत चीनचीही झोप उडणार - Marathi News | Pakistan Army Field Marshal Asim Munir seeks to deepen ties with the Trump administration, Tension For India and China | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेची डबल खेळी! ट्रम्प प्रशासनाला पाकिस्तान सोपवणार 'खजिना'?; भारतासोबत चीनचीही झोप उडणार

पाकिस्तानात गृहयुद्ध! बलूचिस्तानात बंडखोरांसोबत झालेल्या झटापटीत पाक सैन्याचे २३ जवान ठार - Marathi News | Civil war in Pakistan! 23 Pakistani army personnel killed in clash with rebels in Balochistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात गृहयुद्ध! बलूचिस्तानात बंडखोरांसोबत झालेल्या झटापटीत पाक सैन्याचे २३ जवान ठार

बलूचिस्तानात बंडखोर सशस्त्र समुहाविरोधात पाकिस्तानी सैन्याचे अभियान सुरू आहे. पाकिस्तानी सैन्याने मोठ्या संख्येने जवानांना बलूचिस्तानात उतरवले आहे ...

ट्रम्प-मस्क वादात नवा ट्विस्ट; आता टेस्ला प्रमुखांना होतोय 'या' गोष्टीचा पश्चाताप, म्हणाले... - Marathi News | Trump vs Musk: Tesla chief Elon Musk regrets, says | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प-मस्क वादात नवा ट्विस्ट; आता टेस्ला प्रमुखांना होतोय 'या' गोष्टीचा पश्चाताप, म्हणाले...

Trump vs Musk: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती इलॉन मस्क यांच्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्क यांच्यातील वाद मिटला? मस्क यांनी घेतली माघार, म्हणाले... - Marathi News | Has the dispute between Donald Trump and Elon Musk been resolved? Musk backed down | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्क यांच्यातील वाद मिटला? मस्क यांनी घेतली माघार, म्हणाले...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेतील उद्योगपती इलॉन मस्क यांच्यात वाद सुरू असल्याचे समोर आले. ...

'काम करु नका, मुले जन्माला घाला'! लोकसंख्या वाढीसाठी 'या' देशाने काढले फर्मान - Marathi News | Don't work, have children china country issued a decree to increase population | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'काम करु नका, मुले जन्माला घाला'! लोकसंख्या वाढीसाठी 'या' देशाने काढले फर्मान

मागील काही वर्षापासून चीनमध्ये लोकसंख्या घटत असल्याचे दिसत आहे. यावर आता चीनने नवीन फर्मान काढले आहे. ...

"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर - Marathi News | They got loans crying and increased the defense budget by 20 percent The true face of PAK, which feeds terrorism, is exposed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर

पाकिस्तानातील महागाई शिगेला पोहोचली आहे. मात्र, तेथील सरकार जनतेवर पैसा खर्च करण्याऐवजी शस्त्रांवर पैसा खर्च करताना दिसत आहे... ...

शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक - Marathi News | Axiom Mission-4: Shubanshu Shukla's space mission postponed again due to oxygen leak | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक

Axiom Mission-४: राकेश शर्मा यांच्यानंतर सुमारे ४१ वर्षांनी एक भारतीय व्यक्ती अंतराळ यात्रेवर जाणार आहे. ...