Pahalgam Terror Attack: अमेरिकेने पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरला सैन्याच्या २५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभाचे निमंत्रण पाठवले आहे. ...
Protest In United State News: अमेरिकेत स्थलांतरितांवर सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधातील आंदोलनांनी देश ढवळून निघाला. देशातील १२ राज्यांतील २५ शहरांत निदर्शने सुरू आहेत. ...
China-America Deal: अमेरिका आणि चीनमध्ये मोठी डील झाली आहे. चीनने रेअर अर्थ मेटलचा पुरवठा थांबविल्याने भारतासह जगभरातील सर्व देश संकटात सापडले आहेत. ...
चीन असो की भारत ज्या ज्या देशांनी अमेरिकन कंपन्यांच्या अमेरिकेत उत्पादित होणाऱ्या वस्तूंवर अव्वाच्या सव्वा कर लादला होता त्यांना सगळ्यांना सुतासारखे सरळ करण्यास सुरुवात केली. ...