लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय - Marathi News | Air India flight from Delhi to Bali returns; Decision taken due to volcanic eruption | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय

Air India: एअर इंडियाने निवेदन जारी करुन गैरसोईबद्दल खेद व्यक्त केला. ...

निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..." - Marathi News | Did PM Modi talk about the Nijjar case Canadian PM Carney gave this answer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."

Canada Mark Carney on Hardeep Singh Nijjar Case: पंतप्रधान नरेंद्र मोदी ५१ व्या जी-७ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कॅनडा ... ...

Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल - Marathi News | Sky filled with planes, 'no fly zones' in three places Photo of global air traffic goes viral amid global tension | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल

Global Air Traffic : जागतिक हवाई वाहतुकीचा एक पोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फ्लाइटराडार 24 ने शेअर केलेल्या फोटोत, जगातील बहुतेक देश विमानांनी व्यापलेले दिसत आहेत. फक्त इराण, युक्रेन आणि तिबेटमध्ये नो-फ्लाय झोन दिसत आहेत. ...

'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज - Marathi News | 'Never accepted and never will accept'; PM Modi's call to Trump, clear message on Kashmir issue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल

PM Modi Donald Trump News: अमेरिकेचा मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव भारताला मान्य नसल्याचे पंतप्रधान मोदींनी अमेरिकेला सांगितले. मोदी आणि ट्रम्प यांची कॉलवर चर्चा झाली, त्यामुळे त्यांनी हा मुद्दा मांडला.  ...

अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले... - Marathi News | Israel-Iran Conlfict: America sent 30 fighter jets, Trump offered Iran unconditional surrender, Khamenei got angry, said... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव,

Israel-Iran Conlfict: इस्राइल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान, अमेरिकेने ३० लढाऊ विमानं रवाना केल्याने तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने बिनशर्त शरणागती स्वीकारावी, असा सल्ला दिल्याने इस्राइल आणि इराणमधील संघर्ष ...

"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा - Marathi News | Double standards on terrorism are not good PM Modi big message from G7 Summit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा

कॅनडामध्ये झालेल्या जी-७ शिखर परिषदेला उपस्थित असताना पंतप्रधान मोदींनी दहशतवादाविरुद्ध लढाई सुरुच राहिल असं म्हटलं. ...

Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा - Marathi News | Iranian Supreme Leader Ayatollah Ali Khamenei has officially declared war on Israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी युद्धाची घोषणा केली आहे. ...

विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार! - Marathi News | Nigeria Water Crisis, 10000 people killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!

Nigeria Water Crisis: नायजेरिया हा आफ्रिकेतला एक देश, संघर्ष आणि अस्वस्थता कायमच या देशाच्या नशिबी पुजलेली. ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ - Marathi News | Donald Trump's post causes 'huge crowd' in Tehran, people flee the city! Watch the video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ आणि फोटोंमध्ये तेहरानमधून बाहेर पडणाऱ्या रस्त्यांवर वाहनांची प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी झाल्याचे दिसत आहे. ...