मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
International (Marathi News) हरियाणाच्या तरुणाची अमेरिकेमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ...
Nepal Protest: नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया अॅप्सवरील बंदीविरोधात हिंसक निदर्शने सुरू आहेत. ...
बऱ्याचदा महिलेला ढिगाऱ्याखालीच ठेवले जाते. अफगाणिस्तानात केवळ ढिगारा हटवण्याचं आव्हान नाही तर समाजाचा कायदाही बचाव कार्यात अडथळा ठरत आहे. ...
Nepal Social Media Ban: नेपाळ सरकारने फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सअॅप, रेडिट आणि एक्स सारख्या २६ सोशल मीडिया अॅप्सवर बंदी घातली आहे. ...
पाकिस्तानी मंत्र्यांची सुरक्षा सध्या धोक्यात असल्याचा धक्कादायक खुलासा एका रिपोर्टमधून झाला आहे. ...
'एआय'चे गॉडफादर जेफ्री हिंटन यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संभाव्य धोक्यांबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. ...
भारतावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लादले आहेत. या कारवाईचे आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी समर्थन केले आहे. ...
israel and Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धात हजारो लोक मृत्युमुखी पडले. ...
येमेनच्या हुती बंडखोरांनी लाल समुद्रातील इंटरनेट केबलला लक्ष्य केल्याची शंका व्यक्त केली जात आहे. ...
भारत आणि युरोपियन यूनियन यांच्यातील मुक्त व्यापार करार (FTA) वरील चर्चेला वेग आला आहे. चर्चेचा १३ वा टप्पा ८ सप्टेंबरपासून नवी दिल्लीत सुरू होईल, यामध्ये नॉन-टॅरिफ अडथळे आणि बाजारपेठ प्रवेश यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल. ...