लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
आईला मुलीचे नाव ‘सायनाईड’ ठेवता येणार नाही - कोर्ट - Marathi News | The girl can not be named 'Sainaad' - Court | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आईला मुलीचे नाव ‘सायनाईड’ ठेवता येणार नाही - कोर्ट

आईला आपल्या मुलीचे सायनाईड (विष)असे नाव ठेवता येणार नाही, असा निकाल ब्रिटनमधील न्यायालयाने दिला. आईच्या नावाच्या निवडीमुळे मुलीचे नुकसान होऊ शकते असे सांगत ...

चीनची अर्थव्यवस्था आणखी मंदावली - Marathi News | China's economy slowed further | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनची अर्थव्यवस्था आणखी मंदावली

आर्थिक स्थिती स्थिरस्थावर होत असल्याचा दावा येथील सरकार आणि अधिकारी करीत असतानाच चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आपला आर्थिक वृद्धीदर आणखी घटून ...

ऊर्जा बचतीसाठी बदलला टाईम झोन - Marathi News | Time zone changed for energy saving | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऊर्जा बचतीसाठी बदलला टाईम झोन

जलविद्युत प्रकल्पांमधील झपाट्याने घटणारी पाण्याची पातळी आणि देशावरील ऊर्जासंकटातून मार्ग काढण्यासाठी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मडुरो यांनी देशाचा टाइम झोनच बदलण्याचे निश्चित केले आहे. ...

...या बेटावर वन-वे तिकीट काढणं बेकायदेशीर - Marathi News | ... It is unlawful to withdraw one-way ticket on this island | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...या बेटावर वन-वे तिकीट काढणं बेकायदेशीर

जपानच्या आयलँड इजु ओशिमामध्ये असणा-या माउंट मिहारा येथे तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला परतीचं तिकीट काढणं सक्तीचं आहे ...

मुलीचं नाव सायनाईड ठेवण्यास न्यायालयानं केली मनाई - Marathi News | Court forbids to keep girl's name cyanide | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुलीचं नाव सायनाईड ठेवण्यास न्यायालयानं केली मनाई

एका महिलेनं आपल्या मुलीचं नाव सायनाईड (विष) असं ठेवण्याचा बेत आखला परंतु तिला तसं करण्यास न्यायालयानं बंदी घातल्याची घटना येथे घडली ...

प्रेमात पाडणारी गालावरची खळी - Marathi News | Love brace | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रेमात पाडणारी गालावरची खळी

गालावरची खळी सौदर्य खुलवते. विशेषकरुन तरुणी गालावरच्या खळीमुळे अधिक सुंदर दिसतात आणि ही खळीच त्यांची ओळखही बनून जाते. ...

'या' तीन कॉकटेल ड्रिंक किंमत तुमच्या गाडीपेक्षा जास्त - Marathi News | The 'these' three cocktail drinks cost more than your car | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' तीन कॉकटेल ड्रिंक किंमत तुमच्या गाडीपेक्षा जास्त

कॉकटेलचे वेगवेगळे प्रकार असून, जगातल्या काही महागडया बारमध्ये आता कॉकटेलमध्ये सोनेही मिसळून देतात. पण त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील. ...

संयुक्त राष्ट्र संघातील 'हिडन व्हेटो' वापरावरुन भारताने फटकारलं - Marathi News | India blasted the use of 'Hidden Vio' in the United Nations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संयुक्त राष्ट्र संघातील 'हिडन व्हेटो' वापरावरुन भारताने फटकारलं

जैश-ए-मोहम्मद संघटनेचा म्होरक्या मसुद अजहरला संयुक्त राष्ट्र संघ समितीच्या दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यास चीनने केलेल्या विरोधाच्या पार्श्वभुमीवर भारताने 'हिडन व्हेटो'चा वापर करण्यावरुन फटाकरलं आहे ...

कामाच्या ठिकाणी महिलाच महिलांना साथ देत नाहीत - इंद्रा नुयी - Marathi News | Women do not support women at work place - Indra Nooyi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कामाच्या ठिकाणी महिलाच महिलांना साथ देत नाहीत - इंद्रा नुयी

सहकारी महिलेने चांगले काम केले तर स्तुती सुद्धा करत नाही असे विधान प्रसिद्ध पेप्सिको कंपनीच्या सीईओ इंद्रा नुयी यांनी केले. ...