सोमवारी नवाझ शरीफ यांनी 'एककलमी अजेंडा'साठी सर्वपक्षीय बैठक बोलावली. या बैठकीसाठी नवाझ शरीफ यांचे राजकीय प्रतिस्पर्धी इमरान खानपासून ते बिलावल भुट्टोपर्यंत सर्वपक्षीय नेत्यांना बोलावण्यात आले होते. ...
रिअॅलिटी शोमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि मॉडेल किम कर्दाशियन वेस्टच्या डोक्यावर बंदूक रोखल्याचा प्रकार समोर आला आहे. पॅरिसमधील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली, असे वृत्त ‘सीएनएन’ने दिले आहे. ...
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या 18 वर्षांपासून करच भरला नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ...
मेक्सिकोमधील 'व्हालकॅनो ऑफ फायर' अशी ओळख असलेला ज्वालामुखी पुन्हा प्रज्वलीत झाल्याने परिसरातील शेकडो लोकांच्या विस्थापनास शनिवारी सुरुवात करण्यात आली. ...
पाकिस्तानने भारताला दिलेल्या अणुहल्ल्याच्या धमकीला अमेरिकेने तीव्र आक्षेप घेतला आहे. अशा धमक्या देणे अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे, अशा स्पष्ट शब्दांत अमेरिकेने ...
चीनने तिबेटमध्ये सर्वांत महागडा जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी ब्रह्मपुत्र नदीच्या एका मोठ्या उपनदीचा प्रवाह अडविला आहे. याचा फटका ईशान्य भारताला बसण्याची भीती ...