लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
मसूद अझरला अतिरेकी घोषित करण्यामध्ये चीनने पुन्हा घातला खोडा - Marathi News | China reopens Masood Azar again in declaration of terror | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मसूद अझरला अतिरेकी घोषित करण्यामध्ये चीनने पुन्हा घातला खोडा

मसूद अझरला संयुक्त राष्ट्रामध्ये दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा चीनमुळे धक्का बसला आहे. ...

बापरे! तिने इसिसच्या दोन दहशतवाद्यांचे शीर कापून चक्क शिजवले - Marathi News | Father! She cut the head of the two terrorists of Isis and cooked it very well | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! तिने इसिसच्या दोन दहशतवाद्यांचे शीर कापून चक्क शिजवले

इसिस संघटनेतील दहशतवाद्यांनी अनेकांची निर्घृण हत्या केल्याच्या बातम्या आपण वाचल्या आहेत. मात्र, याच संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना ठार करुन एका महिलेने त्यांचे शीर चक्क शिजवले. ...

भारताची कोंडी करण्यासाठी चीन-पाकची हातमिळवणी, अडवले ब्रम्हपुत्रचे पाणी - Marathi News | China-Pakistan's confrontation for obstructing India, obstruction of Brahmaputra water | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताची कोंडी करण्यासाठी चीन-पाकची हातमिळवणी, अडवले ब्रम्हपुत्रचे पाणी

चीनने ब्रम्हपुत्र नदीच्या उपनदीचे पाणी अडवल्याची माहिती समोर येते आहे. भारतासाठी ही चिंतेची बाब आहे. कारण, भारतासहीत अन्य राष्ट्रामध्ये ब्रम्हपुत्रच्या वाहण्याच्या मार्गात अडथळा निर्माण होणार आहे. ...

पाकिस्तानात सर्व भारतीय चॅनेल्सवर बंदी - Marathi News | All Indian Channels Ban in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात सर्व भारतीय चॅनेल्सवर बंदी

पाकिस्तानातही सर्व भारतीय चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. हा नियम न पाळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा आदेशही जारी करण्यात आला आहे. ...

फवाद खान बरळला, 'बॉलिवूड कोणाच्या बापाचं नाही' - Marathi News | Fawad Khan turns down, 'Bollywood does not have fathers' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फवाद खान बरळला, 'बॉलिवूड कोणाच्या बापाचं नाही'

इंडियन मोशन पिक्चर्स असोसिएशनकडून (इम्पा) पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात अभिनेता फवाद खानने प्रतिक्रिया देताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे ...

'उरी' हल्ल्यानंतर घाबरलेल्या पाकिस्तानने आधीच हलवले दहशतवाद्यांचे तळ - Marathi News | Pakistan has already shifted terror terrorism after the Uri attack, | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'उरी' हल्ल्यानंतर घाबरलेल्या पाकिस्तानने आधीच हलवले दहशतवाद्यांचे तळ

'उरी' येथील लष्करी तळावर हशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारताकडून कठोर कारवाई होण्याच्या भीतीमुळे पाकिस्तानने दहशतवाद्यांचे १६ ते १७ तळ आधीच सुरक्षित स्थळी हलवले होते. ...

अमेरिकेपाठोपाठ ब्रिटनकडून पाकला 'दहशतवादी देश' घोषित करण्याची प्रक्रिया सुरू - Marathi News | The process of declaring Britain as a 'terrorist country' after US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेपाठोपाठ ब्रिटनकडून पाकला 'दहशतवादी देश' घोषित करण्याची प्रक्रिया सुरू

अमेरिकेनंतर आता ब्रिटीश संसदेनेही पाकिस्तानला 'दहशतवादी राष्ट्र' घोषित करण्यासाठी पाऊल टाकले आहे. शुक्रवारी यासंदर्भातील एक याचिकादेखील ब्रिटनकडून दाखल करण्यात आली आहे. ...

सर्जिकल स्ट्राईक काय असतात भारताला दाखवू, हाफिज सईदने ओकली गरळ - Marathi News | Show us what are the surgical strikes, Hafiz Saeed, Oakley Garland | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सर्जिकल स्ट्राईक काय असतात भारताला दाखवू, हाफिज सईदने ओकली गरळ

भारताने घरात घुसून हल्ला केल्यानंतर जमात-उद-दावाचा म्होरक्या आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईदने पुन्हा एकदा गरळ ओकली आहे ...

जिहादी भारतावर करतील अण्वस्त्रांचा हल्ला - हिलरी क्लिंटन - Marathi News | Jihadi to India will attack nuclear weapons - Hillary Clinton | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिहादी भारतावर करतील अण्वस्त्रांचा हल्ला - हिलरी क्लिंटन

पाकिस्तानची अण्वस्त्रे जिहादींच्या हातात पडतील अशी भीती अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी व्यक्त केली आहे ...