नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
International (Marathi News) दहशतवाद्यांना वारंवार अभय देण्याच्या पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेनं सडकून टीका केली आहे. ...
अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवानका हिंदू मंदिरात यंदाची दिवाळी साजरी करणार ...
सॅमसंग गॅलॅक्सी नोट ७ प्रमाणेच अॅपलच्या आयफोन ७ ला आग लागल्याचे प्रकरण समोर आले आहे. आॅस्ट्रेलियात न्यू साउथ वेल्समध्ये ही घटना घडली. मॅट जोन्स यांनी ...
जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला आणि जपानी गिर्यारोहक जुन्को ताबेई यांचे आजाराने निधन झाले. त्या ७७ वर्षांच्या होत्या. ...
नियंत्रण रेषेवरील तणाव वाढला असतानाही भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर नाहीत. दोन्ही देश युद्धाच्या शक्यतेबाबत अधिक सावध आहेत, असे जम्मू ...
'बर्म्युडा ट्रँगल'मध्ये विमान आणि जहाजे बेपत्ता होण्यामागे षटकोनी आकाराचे ढग असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. ...
भारतीय लष्कराच्या कारवाईत सात पाकिस्तानी रेंजर्स ठार झाल्यानंतरही पाकिस्तानची खुमखुमी कमी झालेली नाही. ...
कॅमेरुनमध्ये प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रेन रुळावरुन घसरुन झालेल्या अपघातात ५३ जणांचा मृत्यू झाला असून ३०० हून अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत. ...
सुमारे २६ प्रवाशांनी श्वासोश्वासास त्रास होत असल्याची तक्रार केल्यानंतर तातडीने येथील शहर विमानतळ रिकामे करण्यात आले. शुक्रवारी रात्री ११.४५ वाजता हा प्रकार घडला. ...
अॅमेझॉनवरून अॅपलची उत्पादने खरेदी करणाऱ्यांना दक्षतेचा इशारा. अॅमेझॉन, ग्रुपॉन यांसारख्या आॅनलाइन विक्री करणाऱ्या साइट्सवर विकले जाणारे अॅपलचे ९० टक्के चार्जर ...