लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
यंदाच्या वर्षातील पहिल्या पूर्ण सूर्यग्रहणाची मनोहारी दृश्यं पाहिलीत का? - Marathi News | total solar eclipse turned day into night in chile argentina brazil | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :यंदाच्या वर्षातील पहिल्या पूर्ण सूर्यग्रहणाची मनोहारी दृश्यं पाहिलीत का?

पैसे परत घ्या अन् प्रकरण संपवा; कर्जबुडव्या विजय माल्याने पुन्हा केलं भारताला आवाहन - Marathi News | my offer to pay back the Banks that lent money to Kingfisher Airlines in full says Vijay Mallya | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पैसे परत घ्या अन् प्रकरण संपवा; कर्जबुडव्या विजय माल्याने पुन्हा केलं भारताला आवाहन

प्रत्यार्पण खटल्याविरोधात अपील करण्याबाबत विजय माल्याने लंडन कोर्टात परवानगी मागितली होती. या प्रकरणात लंडनच्या कोर्टात मंगळवारी माल्याच्या प्रत्यार्पण प्रकरणात सुनावणी झाली. ...

लीबियामध्ये अवैध प्रवाशी केंद्रावर हवाई हल्ला; 40 जण ठार  - Marathi News | Libya air strike hits migrant detention center, 40 people killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लीबियामध्ये अवैध प्रवाशी केंद्रावर हवाई हल्ला; 40 जण ठार 

त्रिपोलीमध्ये यूएन समर्पित सरकारने या हल्ल्याला खलीफा हफ्तारला जबाबदार धरलं आहे.  ...

विमानात लपून जाताना 'तो' 3500 फुटांवरून पडला अन् झालं होत्याचं नव्हतं  - Marathi News | Man falls to death in London garden from Kenya Airways flight | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विमानात लपून जाताना 'तो' 3500 फुटांवरून पडला अन् झालं होत्याचं नव्हतं 

केन्या एअरवेजच्या विमानानं प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीचा उंचावरून पडल्यानं मृत्यू झाला. ...

हाँगकाँगमध्ये निदर्शकांची विधिमंडळात तोडफोड; कामकाज बंद पाडले - Marathi News | Recent Hong Kong protests mark break from peaceful demonstrations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हाँगकाँगमध्ये निदर्शकांची विधिमंडळात तोडफोड; कामकाज बंद पाडले

विधिमंडळात घुसलेल्या निदर्शकांनी अनेक चित्रांच्या तसबीरींची मोडतोड केली आणि भिंतींवर स्वातंत्र्याच्या घोषणा रंगविल्या. ...

हे आहेत सर्वाधिक घनदाट जंगले असलेले आघाडीचे दहा देश - Marathi News | These are the most dense forests | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हे आहेत सर्वाधिक घनदाट जंगले असलेले आघाडीचे दहा देश

काबूलमध्ये शक्तिशाली बॉम्बस्फोट; 34 ठार, 68 जखमी - Marathi News | A powerful bomb blast in Kabul; 34 killed, 68 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काबूलमध्ये शक्तिशाली बॉम्बस्फोट; 34 ठार, 68 जखमी

दहशतवाद्याने पहिल्यांदा त्यांच्या बॉम्बनी भरलेल्या कारचा स्फोट घडविला आणि पुन्हा गोळीबार सुरू केला. ...

२० वर्षीय तरूणाचा २० मिनिटांसाठी मृत्यू, मरणाला हुलकावणी देत झाला जिवंत! - Marathi News | 20 years old young man alive after dead for twenty minutes | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :२० वर्षीय तरूणाचा २० मिनिटांसाठी मृत्यू, मरणाला हुलकावणी देत झाला जिवंत!

एखादी व्यक्ती मरण पावल्यावर जिवंत झाल्याचं तुम्ही सिनेमात पाहिलं असेल, पण प्रत्यक्षात असं काही नक्कीच बघायला मिळत नाही. ...

उत्तर कोरियात जाणारे ट्रम्प पहिले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष, किम ज्याँग-उन यांची भेट घेऊन घडविला इतिहास - Marathi News |  Trump going to North Korea is the first US President | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तर कोरियात जाणारे ट्रम्प पहिले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष, किम ज्याँग-उन यांची भेट घेऊन घडविला इतिहास

उत्तर कोरियात जाणारे ट्रम्प हे पहिलेच अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ...