नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
International (Marathi News) ...
पृथ्वीवर सर्वात जलदरीत्या बुडणाऱ्या शहरांमध्ये जकार्ताला इशारा देण्यात आला आहे. ...
काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न ...
भारताचा स्वातंत्र्य दिन असलेला १५ आॅगस्ट हा दिवस पाकिस्तानने काळा दिवस म्हणून पाळला आणि जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून ते दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजित करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. ...
जगभरात पसरलेल्या भारतीय दूतावासांमध्ये गुरुवारी मोठ्या उत्साहात भारताचा ७३ वा स्वातंत्र्यदिन साजरा झाला. मोठ्या संख्येने भारतीय सहभागी झाले होते. ...
हाँगकाँगमध्ये लोकशाही समर्थकांच्या आंदोलनावर सामोपचाराने तोडगा काढायला हवा़ कारण याचा परिणाम थेट बीजिंगमधील आर्थिक घसरणीवर होत आहे, असे मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे. ...
हाँगकाँग हा स्वतंत्र देश आहे. या देशामध्ये लोकशाहीच्या समर्थनार्थ होत असलेल्या आंदोलनांना चीनच्या हालचालींशी जोडून पाहिले जात आहे. ...
रशियातलं एक विमान दुर्घटनाग्रस्त होता होता थोडक्यात बचावलं आहे. ...
भारतानं जम्मू-काश्मीरमधलं कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. ...