लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
काबुलमध्ये लग्न समारंभात बॉम्बस्फोट, 40 जणांचा मृत्यू - Marathi News | Explosion rips through Kabul wedding that had more than 1,000 people invited | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काबुलमध्ये लग्न समारंभात बॉम्बस्फोट, 40 जणांचा मृत्यू

काबूलमधील पश्चिमेकडील दुबई शहरात एका लग्न समारंभादरम्यान हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला. ...

आम्ही युद्धजन्य स्थितीला तोंड देण्यास तयार; पाकची दर्पोक्ती - Marathi News | Veiled nuclear war threat reminder of India's thirst for violence, says FM Qureshi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आम्ही युद्धजन्य स्थितीला तोंड देण्यास तयार; पाकची दर्पोक्ती

भारताच्या काश्मीरविषयीच्या निर्णयामुळे पाकिस्तान बिथरला असून, त्यामुळेच ही भाषा करीत आहे. ...

हाँगकाँगमध्ये परस्परविरोधी रॅलींनी वातावरण ढवळून निघाले - Marathi News |  Protests rally in Hong Kong | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हाँगकाँगमध्ये परस्परविरोधी रॅलींनी वातावरण ढवळून निघाले

लोकशाहीवादी कार्यकर्ते पुन्हा एकदा हाँगकाँगमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्याचे नियोजन करीत आहेत. या स्थितीत आंदोलन झाल्यास विमानतळाचे कामकाज सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान असेल. ...

बलुचिस्तानमध्ये नॅशनल पार्टीच्या ताफ्यावर गोळीबार; एक नेता ठार - Marathi News | firing on Balochistan National Party's convoy; leader killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बलुचिस्तानमध्ये नॅशनल पार्टीच्या ताफ्यावर गोळीबार; एक नेता ठार

हल्लेखोर मोटारसायकलवरून आले होते. त्यांनी ताफ्यावर जोरदार गोळीबार केला. ...

Video : सेऊलमध्ये ''मोदी, भारत दहशतवादी'' चे नारे; भाजपाच्या शाझिया इल्मी भरचौकात नडल्या - Marathi News | Video: "Modi, India terrorists" slogans in Seoul; BJP's Shazia Elmi gave brave fight to pakistani supporters | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video : सेऊलमध्ये ''मोदी, भारत दहशतवादी'' चे नारे; भाजपाच्या शाझिया इल्मी भरचौकात नडल्या

केंद्र सरकारने धाडसी निर्णय घेत जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देत असलेल्या कलम 370 मधील तरतूदी रद्द केले. ...

'या' कुटुंबाचे तासाचे उत्पन्न तब्बल 28 कोटी...अंबानी पहिल्या दहामध्ये - Marathi News | What is the hourly income of worlds reachest family? 28 crores ... be surprised to read | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' कुटुंबाचे तासाचे उत्पन्न तब्बल 28 कोटी...अंबानी पहिल्या दहामध्ये

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; भारतीय जवानांनी प्रत्युत्तरात चौकीच उडविली - Marathi News | Arms violations by Pakistan; Indian troops fired at checkpoints in response | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; भारतीय जवानांनी प्रत्युत्तरात चौकीच उडविली

पाकिस्तानने शनिवारी सकाळी 6.30 वाजता राजौरी जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सकाळपासून मोर्टर आणि गोळीबार सुरू केला. ...

राजनाथ सिंहांच्या वक्तव्याला समजली धमकी; पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याकडून टीका - Marathi News | India’s unbridled thirst for violence; Criticism from Pakistan's Foreign Minister | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राजनाथ सिंहांच्या वक्तव्याला समजली धमकी; पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याकडून टीका

1998 मध्ये पोखरणमध्ये अण्वस्त्र चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. ...

काश्मीर प्रश्नावर जगात पाकिस्तान एकाकी पडलं; इम्रान खानची ट्रम्प यांच्याकडे याचना  - Marathi News | Imran Khan's telephonic conservation with Donald Trump on Kashmir Issue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काश्मीर प्रश्नावर जगात पाकिस्तान एकाकी पडलं; इम्रान खानची ट्रम्प यांच्याकडे याचना 

पाकिस्तानचे पंतप्रधान काश्मीर मुद्द्यावरुन अनेक देशांच्या संपर्कात आहेत. ...