लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
अखेर पाक सरकार झुकलं; कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासातील २ अधिकारी भेटणार - Marathi News | Eventually the Pakistani government bowed; Kulbhushan Jadhav will be meet to two officials from the Indian Embassy | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अखेर पाक सरकार झुकलं; कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासातील २ अधिकारी भेटणार

कुलभूषण जाधव यांना कोणत्याही अटीशिवाय कौन्सुलर ऍक्सेस देण्यास भारताने आज पाकिस्तानला (पाकिस्तान) सांगितले होते. ...

रशियाचं नवं 'ब्रह्मास्त्र' S-500, आकाशात उपग्रहांचाही करेल खात्मा - Marathi News | New Russia missile defense system S-500 can shoot down and satellites in space | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाचं नवं 'ब्रह्मास्त्र' S-500, आकाशात उपग्रहांचाही करेल खात्मा

विकृती... हॉस्पिटलच्या फ्री WiFi वरून डाऊनलोड केले 80,000 'चाईल्ड पॉर्न'; तुरुंगात रवानगी - Marathi News | Blackpool woman accessed child abuse images in hospital bed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विकृती... हॉस्पिटलच्या फ्री WiFi वरून डाऊनलोड केले 80,000 'चाईल्ड पॉर्न'; तुरुंगात रवानगी

विशेष म्हणजे तिनं एक, दोन नव्हे तर, तब्बल 80 हजार पॉर्न फोटो डाऊनलोड केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे हे सर्व अश्लील पॉर्न फोटो हे लहान मुलांचे होते. ...

आक्रमक चीन अन् रशिया तयार करतायत घातक शस्त्र; नाटो देश दहशतीखाली - Marathi News | aggressive russia china making deadly weapons nato countries in panic | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आक्रमक चीन अन् रशिया तयार करतायत घातक शस्त्र; नाटो देश दहशतीखाली

शियाच्या धोक्याचा सामना करण्यासाठी नाटो देशांना स्मार्ट, वेगवान, सामूहिक आणि जोरदार कारवाईची आवश्यकता असल्याचा इशाराही एका पॉलिसी पेपरमधून देण्यात आला आहे.  ...

VIDEO: संतापजनक! महिलेच्या मानेवर पाय देऊन उभा राहिला पोलीस, हाडही मोडलं अन् १६ टाके पडले... - Marathi News | Brazilian police officer stands on 51 year old black womans neck in viral clip | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO: संतापजनक! महिलेच्या मानेवर पाय देऊन उभा राहिला पोलीस, हाडही मोडलं अन् १६ टाके पडले...

इथे पोलीस एका कृष्णवर्णीय महिलेसोबत क्रूर वागणूक करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत महिला रस्त्यावर पडून आहे आणि पोलीस महिलेच्या मानेवर पाय देऊ उभा होतांना दिसतो आहे. ...

छप्पर फाडके! दुकानदाराने चुकीचे तिकिट दिले; वृद्धाला लागली 15 कोटींची लॉटरी - Marathi News | OMG! shopkeeper gave the wrong ticket; old man won lottery of Rs 15 crore | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :छप्पर फाडके! दुकानदाराने चुकीचे तिकिट दिले; वृद्धाला लागली 15 कोटींची लॉटरी

अमेरिकेच्या मिशीगनमध्ये हा प्रकार घडला आहे. एका व्यक्तीने लॉटरी काऊंटरवर तिकिटे मागितली. त्याला तेथील कर्मचाऱ्याने त्याने मागितलेले तिकिट न देता चुकून दुसऱ्याच रकमेचे तिकिट दिले. ...

भारतानंतर आता या देशाने चीनला दाखवली सैनिकी तादक, घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा - Marathi News | After India, Taiwan has now shown military prowess to China, warning it to respond to infiltration. | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतानंतर आता या देशाने चीनला दाखवली सैनिकी तादक, घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा

चीनसोबत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तैवानचे लष्कर, नौदल आणि हवाई दलाने युद्धसराव केला ...

चिनी स्मार्टफोन नकोय? सॅमसंगने स्वस्त Galaxy M01s लाँच केला; जाणून घ्या किंमत - Marathi News | Don't want a Chinese smartphone? Samsung launches cheap Galaxy M01s smartphone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिनी स्मार्टफोन नकोय? सॅमसंगने स्वस्त Galaxy M01s लाँच केला; जाणून घ्या किंमत

Samsung Galaxy M01s रिअलमीच्या नझरो 10A आणि शाओमीच्या रेडमी 8 ला टक्कर देणार आहे. ...

कोरोना काळात पाकिस्तानला लॉटरी; ९ महिन्यांच्या मेहनतीनंतर मोठा खजिना हाती - Marathi News | Pakistan finds new oil gas reserves in Khyber Pakhtunkhwa | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना काळात पाकिस्तानला लॉटरी; ९ महिन्यांच्या मेहनतीनंतर मोठा खजिना हाती