लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
लोकांच्या खिशातले उरले सुरले पैसे घेऊनच थांबणार! पाकिस्तानात पेट्रोल तिहेरी शतकाच्या उंबरठ्यावर - Marathi News | Pakistan will pick pocket rest of the money! Petrol price to reach triple century in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लोकांच्या खिशातले उरले सुरले पैसे घेऊनच थांबणार! पाकिस्तानात पेट्रोल तिहेरी शतकाच्या उंबरठ्यावर

डिझेल आणि लाईट डिझेल तेलाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही, असे पाकिस्तानी अर्थमंत्री इशाक दार यांनी म्हटले आहे. ...

दुबईतील इमारतीला भीषण आग; 16 जणांचा मृत्यू, केरळच्या दाम्पत्यासह 4 भारतीयांचाही समावेश - Marathi News | kerala couple including 4 indians amoung 16 killed in fire at dubai building | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दुबईतील इमारतीला भीषण आग; 16 जणांचा मृत्यू, केरळच्या दाम्पत्यासह 4 भारतीयांचाही समावेश

सरकारच्या निवेदनात आगीचे कोणतेही कारण दिलेले नाही, परंतु पाच मजली अपार्टमेंटमध्ये काही समस्यांमुळे आग लागल्याचे सूचित केले आहे. ...

शस्त्रक्रियांनी वाढविली उंची; केले 1.35 कोटी खर्च, अमेरिकेतील मोझेस स्वत:ला समजत होता बुटका - Marathi News | height increased by surgery; 1.35 crore spent, America's Moses thought himself a butt | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :शस्त्रक्रियांनी वाढविली उंची; कोट्यवधीचा खर्च, अमेरिकेतील मोझेस स्वत:ला समजत होता बुटका

अमेरिकेतील मिनेसोटा येथील मोझेस गिब्सन याची उंची ५ फूट ५ इंच असूनही तो स्वत:ला बुटका समजत होता. आपल्या व्यक्तिमत्त्वात काहीतरी उणीव आहे, असे त्याचे मत होते. ...

सुदानमध्ये लष्कर आणि निमलष्कर यांच्यातच युद्ध सुरु झाले; भारतीयांना घराबाहेर न पडण्याचे आदेश - Marathi News | In Sudan, the war broke out between the army and the paramilitary; Indians were ordered not to leave their homes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुदानमध्ये लष्कर आणि निमलष्कर यांच्यातच युद्ध सुरु झाले; भारतीयांना घराबाहेर न पडण्याचे आदेश

विमानतळ देखील ताब्यात घेण्यात आला आहे. लष्करी तळाजवळ स्फोट आणि गोळीबाराचे आवाज ऐकू येत आहेत. हे अचानक सुरु झाल्याने बेसावध असलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाण गाठण्यासाठी पळापळ करावी लागली, असे एफएपीने वृत्त दिले आहे.  ...

रेल्वे प्रवासात पाहू नका अश्लील चित्रपट; रेल्वेची प्रवाशांना महत्त्वाची सूचना - Marathi News | Do not watch pornographic films on train journey; Important Notice to Passengers of Railways northern railway britain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रेल्वे प्रवासात पाहू नका अश्लील चित्रपट; रेल्वेची प्रवाशांना महत्त्वाची सूचना

या कंपनीद्वारे आपल्या अधिकारात येत असलेल्या रेल्वे स्थानकांवर वायफाय पोहोचवण्याचं काम केलं जातं ...

Pakistan Economic Crisis: बुडत्याला काडीचा आधार! दारोदार भटकणाऱ्या पाकिस्तानला 'हा' देश करणार १ बिलियन डॉलरची मदत - Marathi News | Pakistan Economic Crisis united aram emirates will help Pakistan with 1 billion dollars | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बुडत्याला काडीचा आधार! दारोदार भटकणाऱ्या पाकिस्तानला 'हा' देश करणार १ बिलियन डॉलरची मदत

Pakistan Economic Crisis: कर्जासाठी दारोदार भटकणाऱ्या पाकिस्तानसाठी एका देशानं हात पुढे केला आहे. ...

हृदयद्रावक! अवघ्या 7 दिवसांचं बाळ रस्त्यावर रडताना सापडलं; सोबत होती चिठ्ठी, लिहिलेलं... - Marathi News | newborn child found crying with letter written by woman in rome italy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हृदयद्रावक! अवघ्या 7 दिवसांचं बाळ रस्त्यावर रडताना सापडलं; सोबत होती चिठ्ठी, लिहिलेलं...

रस्त्यावर एक नवजात बाळ सापडलं तसेच त्या मुलाजवळ एक चिठ्ठीही होती. ही चिठ्ठी वाचून लोकांना धक्का बसला आहे ...

Fumio Kishida : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर स्मोक बॉम्ब हल्ला; एकाला अटक - Marathi News | Japan PM Fumio Kishida evacuated after what appears to be smoke bomb thrown | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर स्मोक बॉम्ब हल्ला; एकाला अटक

पोलिसांनी घटनास्थळावरून एका व्यक्तीला अटक केली आहे. ...

घर सोडलं, देश सुटला; कशी जगतात माणसं? - Marathi News | Left the house, left the country; How do people live? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :घर सोडलं, देश सुटला; कशी जगतात माणसं?

स्थलांतर आपल्या इच्छेनं आणि तयारीनिशी केलेलं असेल तर ठीक, पण तशी अजिबात इच्छा नसताना, तडकाफडकी नुसतं घरच नाही तर देशच सोडून दुसऱ्या देशात जगण्यासाठी जावं लागलं तर काय होईल?  ...