लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
US सिंगर Mary Millben नं भारताचं राष्ट्रगीत गायल्यानंतर PM मोदींना वाकून नमस्कार केला; पाहा VIDEO - Marathi News | US singer Mary Millben bows to PM Modi after singing India's national anthem; Watch the VIDEO | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US सिंगर Mary Millben नं भारताचं राष्ट्रगीत गायल्यानंतर PM मोदींना वाकून नमस्कार केला; पाहा VIDEO

मेरी मिलबेनने प्रथम भारताचे राष्ट्रगीत गाऊन सर्वांची मने जिंकली आणि नंतर पीएम मोदींना वाकून नमस्कार केला. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. ...

मोदी विदेशात पत्रकार परिषद घेतात, भारतात का नाही? भेदभावावरुन औवेसींचा सवाल - Marathi News | Modi holds press conferences abroad, why not in India? Owaisi's question on discrimination of minority | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी विदेशात पत्रकार परिषद घेतात, भारतात का नाही? भेदभावावरुन औवेसींचा सवाल

मोदींनी अमेरिकेत पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना, अल्पसंख्यांकांसोबत भारतात कुठलाही भेदभाव केला जात नसल्याचं म्हटलं ...

कमाल! वडील, भावाला गमावलं, आईने मजुरी करून शिकवलं; लेकाने कष्टाचं सोनं केलं, झाला प्रोफेसर - Marathi News | father and elder brother died in childhood mother taught as laborer now son became assistant professor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमाल! वडील, भावाला गमावलं, आईने मजुरी करून शिकवलं; लेकाने कष्टाचं सोनं केलं, झाला प्रोफेसर

आईने मुलाची काळजी घेतली आणि मुलाला इतकं सक्षम केलं की आज ते कॉलेजमध्ये असिस्टेंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. ...

आमच्या पाठीत खंजीर खुपसलाय, बंड चिरडून टाकू; रशियातील गृहयुद्धावर पुतिन संतापले - Marathi News | Russian President Putin calls Wagner Group ‘traitor’ in televised address | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आमच्या पाठीत खंजीर खुपसलाय, बंड चिरडून टाकू; रशियातील गृहयुद्धावर पुतिन संतापले

रशियन संरक्षण मंत्रालय आणखी एकदा वॅनगर आर्मीला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. वॅनगर आर्मी जे काही पाऊल उचलतेय ते देशाच्याविरोधात आहे. ...

मोठी डिफेन्स डील, मेगा चिप फॅक्टरी, Visa नियम... PM मोदींनी अमेरिकेत केले 'हे' १० मोठे करार - Marathi News | Big Defense Deal Mega Chip Factory Visa Rules PM narendra Modi s These 10 Big Deals sign in America tour important for india | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोठी डिफेन्स डील, मेगा चिप फॅक्टरी, Visa नियम... PM मोदींनी अमेरिकेत केले 'हे' १० मोठे करार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यादरम्यान अनेक मोठे करार केले आहेत. याचा येत्या काळात भारताला आणि अमेरिकेला मोठा फायदा होणार आहे. ...

Titan Submarine : नशिबापुढे कोणाचे...! त्या पाणबुडीतून पाकिस्तानी अब्जाधीश पिता-पुत्र जाणारच नव्हते... - Marathi News | Titan Submarine : Whose destiny...! The Pakistani billionaire father and son were not going to go through that submarine...; us investor jay bloom told after Accident | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नशिबापुढे कोणाचे...! त्या पाणबुडीतून पाकिस्तानी अब्जाधीश पिता-पुत्र जाणारच नव्हते...

टायटन पाणबुडीचा मालक स्टॉकटन रश हा अब्जाधीशही पाणबुडीत होता. आता या घटनेसंदर्भात नवी माहिती समोर येत आहे. ...

रशियात मोठ्या हालचाली! रातोरात मॉस्कोत रणगाडे, लष्करी वाहने; वॅगनर ग्रुपने रशियन चौक्या ओलांडल्या - Marathi News | Big movement in Russia! Tanks, military vehicles in Moscow overnight; The Wagner group overran Russian checkpoints | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियात मोठ्या हालचाली! रातोरात मॉस्कोत रणगाडे, लष्करी वाहने; वॅगनर ग्रुपने रशियन चौक्या ओलांडल्या

रातोरात मॉस्कोच्या रस्त्यांवर अनेक टँकर पाहून नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण तयार झाले आहे. क्रेमलिनच्या आजुबाजुच्या परिसरात केवळ टँकच नाही तर मोठ्या प्रमाणावर सैन्याची वाहने दिसू लागली आहेत.  ...

पुतीन यांची प्रायव्हेट आर्मी त्यांच्यावरच उलटली! रशियाच्या रोस्तोव शहरावर कब्जा - Marathi News | Vladimir Putin's private army wagner group turned on him! Capture of the Russian city of Rostov | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतीन यांची प्रायव्हेट आर्मी त्यांच्यावरच उलटली! रशियाच्या रोस्तोव शहरावर कब्जा

रशियाच्या पावलोव्हस्क जिल्ह्यात रशियन सैन्य आणि वॅगनर गटाच्या लढवय्यांमध्ये चकमक सुरु झाली आहे. ...

पुतिन यांना थेट धमकी देणारा 'येवगेनी प्रिगोझिन' आहे कोण?; पहिला विकायचा हॉट डॉग - Marathi News | Who Is 'Yevgeny Prigozhin' Directly Threatening Russia Vladimir Putin? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिन यांना थेट धमकी देणारा 'येवगेनी प्रिगोझिन' आहे कोण?; पहिला विकायचा हॉट डॉग