सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले...
राउंड रॉबिन फेरीत चार विजय आणि एक ड्रॉ अशा कामगिरीसह गुणतालिकेत अव्वल स्थान काबीज करणारा भारत या सामन्यात प्रबळ दावेदार म्हणून उतरेल. ...
शुक्रवारी होणाऱ्या उपांत्य लढतीत भारतीय संघ जपानच्या आव्हानाला सामोरे जाणार असून, अन्य उपांत्य सामन्यात मलेशिया आणि दक्षिण कोरिया एकमेकांविरुद्ध भिडतील. ...
Asian Champions Trophy 2023 IND vs PAK : चेन्नईत सुरू असलेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने अपराजित मालिका कायम राखली. ...
भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला आहे. भारताने चारपैकी तीन सामने जिंकले असून एक बरोबरीत सोडवला आहे. ...
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी ...
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा : चीनने दक्षिण कोरियाला १-१ असे बरोबरीत रोखले ...
चेन्नई : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात शुक्रवारी जपानने भारताला बरोबरीत रोखल्यानंतर पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करणे ... ...
नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाची स्टार खेळाडू राणी रामपाल हिच्या नावाने रायबरेली येथे स्टेडियम उभारण्यात आले आहे. दखल ... ...
Hockey World Cup: सलग दुसऱ्यांदा विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारलेल्या बेल्जियमला रविवारी जर्मनीच्या कडव्या झुंजीस सामोरे जावे लागेल. जर्मनीला नमविल्यास बेल्जियम सलग दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकाविणारा केवळ चौथा संघ ठरेल. ...
FIH Hockey World Cup 2023: हॉकी वर्ल्डकपमध्ये भारताने गुरुवारी जबरदस्त कामगिरी करत वेल्सवर मात केली. मात्र आवश्यक गोलफरक राखता न आल्याने भारताला थेट उपांत्यफेरी गाठता आली नाही. ...