लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले - Marathi News | time had come in Nepal, but the time had not come Plane tire catches fire during landing; 289 passengers narrowly escape death | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग

काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना तुर्की एअरलाइन्सच्या विमानाच्या टायरला आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. ...

Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन - Marathi News | If you deposit rs 200000 in 36 month FD Post Office get 47000 rs interest see which scheme is this | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन

Post Office Saving Schemes: पोस्ट ऑफिस केवळ टपाल सेवाच नाही, तर बँकिंग क्षेत्रातही अत्यंत विश्वासार्ह सेवा देत आहे. विशेष म्हणजे, पोस्ट ऑफिसच्या अनेक बचत योजना आज मोठ्या बँकांच्या योजनांपेक्षाही अधिक लोकप्रिय झाल्या आहेत. ...

'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान - Marathi News | 'Asaduddin Owaisi is like Osama bin Laden, there is no difference between them', says Minister Nitesh Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान

राणे यांच्या या विधानामुळे आता राजकीय वातावरण तापलं असून, यावर एआयएमआयएम काय प्रत्युत्तर देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. ...

मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार - Marathi News | Narendra Modi's appeal, Puri presented the math, petrol, diesel will flare up in the country, prices will increase by this much rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदींचं आवाहन, पुरींनी मांडलं गणित, देशात पेट्रोल,डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या वाढणार

Petrol, Diesel Price In India: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पेट्रोल आणि डिझेलचा वापर जपून करण्याचं आणि कोरोनाकाळासारखी खबरदारी घेण्याचं आवाहन केल्याने देशभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लवकरच वाढ होईल,अश ...

रील बनवण्याचे वेड अन् दोन प्रियकरांचे लफडे; भरल्या घरात बेसबॉल बॅटने नव्या बॉयफ्रेंडचा खेळ खलास - Marathi News | A craze for making reels and a fight between two lovers; A baseball bat ruins a new boyfriend's game in a crowded house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रील बनवण्याचे वेड अन् दोन प्रियकरांचे लफडे; भरल्या घरात बेसबॉल बॅटने नव्या बॉयफ्रेंडचा खेळ खलास

Crime News : जुन्या प्रियकराने रीना नावाच्या महिलेसोबत मिळून राजस्थानच्या वीरू जाटची हत्या केली. ...

भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा - Marathi News | Archery World Cup 2026 Shanghai: Indian women’s recurve team stuns China to win gold medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा

Shanghai Archery World Cup 2026: शांघाय तिरंदाजी विश्वचषकात भारतीय महिलांनी सुवर्णपदक जिंकल्याने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.  ...

Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा - Marathi News | Keralam CM: Who will get the post of Chief Minister of Kerala, the names of three leaders including Maharashtra in-charge Chennithal are being discussed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा

विधानसभा निवडणुकीत जोरदार यश मिळाल्यानंतर आता काँग्रेसमधून मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. ...

हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम - Marathi News | Ship infected with Hantavirus finally reaches Spain, operation on war footing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम

Hantavirus Cruise Ship Update: जहाजावरील प्रवाशांना उतरवताना सर्वांना पांढरे मास्क दिले व नंतर त्यांना हजमत सूट घालण्यास दिला. ...

'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही - Marathi News | 'Vande Mataram': BJP on the backfoot with Vijay's move; BJP does not recite it in Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही

भाजपासाठी खरे तर ती एक ऐतिहासिक घटना होती; कारण त्या राज्यात पक्ष पहिल्यांदाच सत्तेवर आला आहे. जानेवारीत गृह मंत्रालयाने राष्ट्रीय गीतासंदर्भात जारी केलेल्या निर्देशामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. ...

SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल - Marathi News | SBI investors lost rs 44722 crore those who invested money in reliance hdfc icici companies became rich | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल

Market Cap: मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजारात तेजीचं वातावरण पाहायला मिळालं असून प्रमुख निर्देशांकांनी वाढ नोंदवली आहे. मुंबई शेअर बाजाराचा ३० शेअर्सचा 'सेंसेक्स' ४१४.६९ अंकांनी म्हणजेच ०.५३ टक्क्यांनी वधारून बंद झाला. ...

शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश - Marathi News | Farmers get 50 paise for onion, consumers pay Rs 25; Production cost not even covered, farmers complain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश

Onion Rates in Maharashtra: कांद्याने शेतकऱ्यांचे पुरते पानिपत केले असताना शहरांमध्ये मात्र ग्राहकांना २० ते २५ रुपये किलोने कांदा मिळत आहे. ...

छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar: Father and two children die after well collapses, wife breaks the well; Body pulled out after six hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो

शेतकऱ्यासह दोन्ही मुले विहिरीत उतरली होती, त्याचवेळी काळाने झडप घातली आणि तिघांचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये ही घटना घडली. ...