अमेठीत प्रचारासाठी काही वेगळ करण्याची आवश्यकता नाही. अमेठी आणि रायबरेली मतदार संघ शेजारीच आहेत. हे दोन्ही मतदार संघ काँग्रेसचे पारंपरिक मतदार संघ आहेत. येथे विजय निश्चित असून किती मताधिक्य मिळणार हेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार असल्याचे सातव म्हणाले. ...
शेतकऱ्यांना बँक खात्यावर मिळणा-या दुष्काळी मदतीच्या अनुदानातून कर्जकपात केल्यास संबंधित बँकेविरूद्ध फौजदारी कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिला ...
महाराष्ट राज्य इमारत व इतर बांधकाम कामगारांना शासनाकडून विविध योजनेअंतर्गत अर्थसहाय्य केले जाते. शिवाय कामगारांना वस्तू अवजारे याचेही वाटप करण्यात येते. ...