लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
Hingoli: आश्रम शाळेत विद्यार्थिनीसोबत शिक्षकाचे अश्लील चाळे; अधीक्षकानेही दडपली घटना - Marathi News | Hingoli: Teacher had indecent intercourse with 11-year-old student at Ashram school; Superintendent also suppressed the incident | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: आश्रम शाळेत विद्यार्थिनीसोबत शिक्षकाचे अश्लील चाळे; अधीक्षकानेही दडपली घटना

आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात पॉक्सो आणि ॲट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. ...

Hingoli: शेतकऱ्यांना दिलासा द्या, ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी सरणावर उपोषण - Marathi News | Hingoli: Farmers on hunger strike demanding relief, declaration of wet drought | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: शेतकऱ्यांना दिलासा द्या, ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी सरणावर उपोषण

हिंगोलीसह राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. पिके पाण्याखाली गेल्याने वाया गेली तर नदी-नाल्याकाठच्या जमिनी पिकांसह खरडल्याने अतोनात नुकसान झाले आहे. ...

Hingoli: तुटपुंज्या मदतीचे पैसे उधळले; शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप - Marathi News | Hingoli: Meager aid money wasted; Farmers express anger | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: तुटपुंज्या मदतीचे पैसे उधळले; शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप

अतिवृष्टीच्या विशेष पॅकेजमधून दोन तालुके वगळल्याने संतापाच्या भावना व्यक्त होत आहेत. ...

Hingoli: घरकुलाच्या अनुदानासाठी सरपंचाने मागितली लाच; ‘एसीबी’ने रंगेहाथ पकडले - Marathi News | Hingoli: Sarpanch demanded bribe for subsidy for a house; ACB caught him red-handed | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: घरकुलाच्या अनुदानासाठी सरपंचाने मागितली लाच; ‘एसीबी’ने रंगेहाथ पकडले

खासगी व्यक्तीमार्फत स्वीकारली लाचेची रक्कम ...

Hingoli: रस्त्यावर रक्ताचा सडा! टिपरच्या धडकेत दुचाकीचे तुकडे, दोन तरुणांचा दुर्दैवी अंत - Marathi News | Hingoli: Blood stains on the road! Two youths meet tragic end after being hit by a tipper, bike shattered into pieces | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: रस्त्यावर रक्ताचा सडा! टिपरच्या धडकेत दुचाकीचे तुकडे, दोन तरुणांचा दुर्दैवी अंत

वसमत-कुरुंदा मार्गावरील घटना, आसेगाव आणि नांदुसा येथील दोन तरुणांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर ...

Hingoli: भरधाव कारने दुचाकीला उडविले; पती-पत्नीचा जागीच मृत्यू, मुलगी जखमी - Marathi News | Hingoli: Speeding car hits two-wheeler; Husband and wife die on the spot, daughter injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: भरधाव कारने दुचाकीला उडविले; पती-पत्नीचा जागीच मृत्यू, मुलगी जखमी

अपघातग्रस्त कारचा चालकही जखमी झाला असून, हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...

"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल - Marathi News | If you want to keep your hands and feet safe MLA Santosh Bangar threatens officials, call recording goes viral | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

आमदार संतोष बांगर यांनी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला धमकी दिल्याचे समोर आले आहे. याबाबत एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहे. ...

प्लॉटसाठी पैसे दिले नाही म्हणून सासूची हत्या; क्रूर जावयाला न्यायालयाने सुनावली जन्मठेप - Marathi News | Murder of mother-in-law for asking for 'money for plot', not giving it; Court sentences cruel son-in-law to life imprisonment | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :प्लॉटसाठी पैसे दिले नाही म्हणून सासूची हत्या; क्रूर जावयाला न्यायालयाने सुनावली जन्मठेप

पत्नी अन् मेहुणीच्या मुलीला मारून केले होते गंभीर जखमी ...

Dikshabhumi 2025: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित नांदेडहून नागपूरसाठी विशेष गाड्या धावणार - Marathi News | Dikshabhumi 2025: Special trains will run from Nanded to Nagpur on the occasion of Dhamma Chakra Pravartan Day | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Dikshabhumi 2025: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित नांदेडहून नागपूरसाठी विशेष गाड्या धावणार

Dikshabhumi 2025: नागपूर येथे दीक्षाभूमीवर साजऱ्या होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाला या भागातून जाणाऱ्या अनुयायांना या विशेष रेल्वेचा मोठा फायदा होणार ...