शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
3
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
4
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
5
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
6
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
7
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
8
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
9
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
10
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
11
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
12
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
13
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
14
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
15
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
16
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
17
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
18
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
19
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
20
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिकच्या डब्यात आणि अ‍ॅल्युमिनिअम फाइल पेपरमध्ये पदार्थ का पॅक करू नये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 10:44 IST

मुलांसाठी आकर्षक रंगीबेरंगी प्लास्टिकटे डबे घेतले जातात. तर ऑफिससाठीही अशाच डब्यांचा वापर केला जातो.

(Image Credit : Smart Parenting)

ऑफिसचा जेवणाचा डबा, मुलांचा शाळेच्या डब्यांचे वेगवेगळे प्रकार बाजारात सहज उपलब्ध होतात. मुलांसाठी आकर्षक रंगीबेरंगी प्लास्टिकटे डबे घेतले जातात. तर ऑफिससाठीही अशाच डब्यांचा वापर केला जातो. मात्र खाण्याचे पदार्थ अ‍ॅल्युमिनियम फॉयल, प्लास्टिक किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये पॅक करणे हे एकरप्रकारे बुहतेक लोकांची सवयच झाली आहे. पण तुम्ही हे ध्यानात घेतलंय का की, तुम्हाला कितीदा गरम पदार्थ प्लास्टिकच्या प्लेट्समध्ये दिली जाते? अ‍ॅल्युमिनिअम फॉयलचा तुम्ही किती वापर करू लागले आहात?

प्रसिद्ध न्यूट्रिशन आणि एक्सरसाइझ एक्सपर्ट रूतुजा दिवेकर यांनी त्यांच्या फेसबुक लाइव्हमधून याबाबत एक सूचना केली आहे. त्यांनी सांगितले की, प्लास्टिक डबे किंवा अ‍ॅल्युमिनिअम फॉयलऐवजी जेवण पॅक करण्यासाठी स्टीलच्या डब्याचा किंवा मऊ कापडाचा वापर करावा. तसेच पाण्यासाठीही रूतुजा यांनी प्लास्टिकऐवजी स्टील, माती किंवा तांब्याच्या बॉटलचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. 
रूतुजा सांगतात की, आपला हाच प्रयत्न असतो की, आपण जे पदार्थ तयार करू त्यात भरपूर  पोषक तत्त्व असावेत. त्यामुळे अशा कोणत्या वस्तूंमध्ये पॅक करावेत, ज्याने आरोग्याचं नुकसान होईल.

प्लास्टिक आणि अ‍ॅल्युमिनिअमच्या डब्यामध्ये पदार्थ ठेवल्याने या डब्याचे केमिकल किंवा तत्त्व पदार्थांमध्ये उतरतात. खासकरून तेव्हा जेव्हा डब्यातील पदार्थ गरम असतात. असे पदार्थ खाल्ल्याने हळूहळू याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. 

प्लास्टिकमध्ये जीने एस्ट्रोजन नावाचं हानिकारक रसायन निघतं. ज्याच्यामुळे शरीरात हार्मोनल असंतुलन होतं. याचा खासकरून लहान मुलांच्या विकासावर फार वाइट परिणाम होतो. रूतुजा सांगते की, फूड पॅकेजिंगसाठी प्लास्टिकचा वापर हा आरोग्यास हानिकारक आहे. पण केवळ स्वस्त आहे म्हणून या प्लास्टिकच्या डब्याचा वापर केला जातो. 
 

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स