अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्रात आज तरी राजकीय चित्र धुसरच दिसत आहे. मतदारही मौन पाळून उमेदवारांच्या प्रचाराचा आनंद लुटताना दिसत आहे. ...
रस्त्याच्या कडेला पाण्याचा पंप लावून शेतीला पाणी देत असलेल्या दोन शेतकऱ्यांना रुग्णवाहिकेने धडक दिल्यामुळे दोन्ही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही शेतकरी साकरीटोला ...
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांची प्रचारसभा गोंदियाच्या सर्कस मैदानावर शनिवारी झाली. या सभेसाठी जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांनीही हजेरी लावली. ...
गांधी घराण्यातील व्यक्ती सत्तेत असो की सत्तेबाहेर, तिच्याबद्दल नागरिकांमध्ये कायम उत्सुकता असल्याचे पुन्हा सिद्ध झाले. शनिवारी सायंकाळी गोंदियात झालेल्या सभेत गोंदिया जिल्ह्यासह भंडारा ...
यंदा सालेकसा तालुक्यात सर्वत्र डेंग्यू आणि मलेरियाने थैमान घातले असून शेकडो लोक डेंग्यू व मलेरियाच्या जबड्यात सापडले. त्यात काही रुग्णांना आपले प्राणही गमवावे लागले. ...
निवडणुका म्हटले की मोठ्या प्रमाणात पैशाची उधळण होते. कोट्यवधीच्या घरात पैसे खर्च करून निवडणूक विभागाला अत्यल्प खर्च दाखविणाऱ्या उमेदवारांची संख्या कमी नाही. ...