लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहा - Marathi News |  Stay away from tobacco addiction | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहा

तंबाखू सेवनामुळे शरीरावर अनेक प्रकारचे दुष्परिणाम होतात. तंबाखूमध्ये निकोटीन हा हानीकारक पदार्थ असतो. त्यामुळे प्रत्येकाने तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहावे व निरोगी आयुष्य जगावे, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दंत चिकित्साशास्त्र विभा ...

उचल केलेल्या रकमेची सिंचन विहीर ‘बेपत्ता’ - Marathi News | The well-drained amount of irrigation 'missing' | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :उचल केलेल्या रकमेची सिंचन विहीर ‘बेपत्ता’

तिरोडा तालुक्याच्या ग्रामपंचायत काचेवानी अंतर्गत २०१०-११ मध्ये एमआरईजीएस अंतर्गत मंजूर ११ सिंचन विहिरींपैकी एक सिंचन विहीर तयारच करण्यात आली नाही. मात्र त्या विहिर बांधकामाचे पैसे काढून हडपण्यात आल्याचा प्रकार उघडीकीस आला आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीन ...

खरीपानंतर रब्बीकडूनही शेतकऱ्यांची निराशाच - Marathi News | Farmer's disappointment after rabi cultivation | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :खरीपानंतर रब्बीकडूनही शेतकऱ्यांची निराशाच

पर्यावरणातील बदलाचे परिणाम झपाट्याने शेतीवर होत आहे. निसर्गाचा समतोल ढासळल्याने पर्जन्यमानात सुद्धा दिवसेंदिवस घट होत असल्याने त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. मागील वर्षी खरीप हंगामात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने खरीप हंगाम हातून गेला. ...

२५ हजार शेतकऱ्यांना १२ कोटींची मदत - Marathi News | 12 crores help to 25 thousand farmers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :२५ हजार शेतकऱ्यांना १२ कोटींची मदत

मागील वर्षी खरीप हंगामात कमी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे धानपिकावर मोठ्या प्रमाणात कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला होता. परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. त्यानंतर शासनाने आमगाव व सालेकसा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसा ...

आठ तोतया शिक्षकांनी उचलले २५ लाखांचे कर्ज - Marathi News |  Eight disciplined teachers raised 25 lac loans | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आठ तोतया शिक्षकांनी उचलले २५ लाखांचे कर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बजाज फिनसव्हर्स कंपनीच्या एका कर्मचाऱ्यांच्या मदतीने कर्जाची उचल करण्यासाठी आठ जणांनी स्वत:ला शिक्षक असल्याचे दाखवून त्यासाठी खोटे पगार पत्रक तयार केले. या खोट्या पगार पत्रकाच्या आधारे २५ लाख २९ हजारांची उचल करणाऱ्या त्य ...

गोंदियात आठ तोतया शिक्षकांनी उचलले २५ लाखांचे कर्ज - Marathi News | Gondia's eight talented teachers picked up a loan of 25 lakhs | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियात आठ तोतया शिक्षकांनी उचलले २५ लाखांचे कर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बजाज फिनसव्हर्स कंपनीच्या एका कर्मचाºयांच्या मदतीने जिल्हा मध्यवर्ती बॅकेतून कर्जाची उचल करण्यासाठी आठ जणांनी स्वत:ला शिक्षक दाखवून त्यासाठी खोटे पगार पत्रक तयार केले. या खोट्या पगार पत्रकाच्या आधारे २५ लाख २९ हजारांची उ ...

मसराम यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा - Marathi News | CBI probe into Masram's death | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मसराम यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा

अर्जुनी-मोरगाव नगर पंचायतमधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक माणिक मसराम यांच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करुन संशयास्पद मृत्यूचे वास्तव जनतेसमोर आणावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या तालुका कार्यकारिणीने केली आहे. ...

रोजगार सेवकाचा अनागोंदी कारभार - Marathi News | Employment Service Disability Act | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रोजगार सेवकाचा अनागोंदी कारभार

या परिसरातील ग्रामपंचायत कार्यालय डुंडा येथील रोजगार सेवकाने गावातील मंजूर कामे करू दिली नाही. त्यामुळे भर उन्हाळ्यामध्ये मजुरांना काम मिळाले नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून रोजगार सेवकावर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. ...

बंधारा दुरूस्तीच्या नावावर निधीची उधळपट्टी - Marathi News | Fund raising in the name of bundar repair | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बंधारा दुरूस्तीच्या नावावर निधीची उधळपट्टी

दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियानास सुरूवात केली. या अभियानातंर्गत सध्या तिरोडा तालुक्यात बंधारा दुरूस्ती व नवीन बंधारे तयार करण्याची कामे सुरू आहे. मात्र जिथे दुरूस्तीची गरज नाही तिथे सुध्दा बांधकाम क ...