लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
ग्रा.पं. करणार सहा लाख रोपट्यांची लागवड - Marathi News | G.P. To plant six lakh saplings | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ग्रा.पं. करणार सहा लाख रोपट्यांची लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र शासनाने सन २०१८ च्या पावसाळ्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. या अंतर्गत गोंदिया जिल्ह्यात ५० लाखापेक्षा अधिक रोपटे लावले जाणार आहेत. त्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील ५४६ ग्रामपंचायतींना ६ लाख ६०० रोपटे ...

‘मिशन शौर्य’साठी ‘सीईओं’चा सत्कार - Marathi News | Felicitates 'CEO' for 'Mission Bravery' | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :‘मिशन शौर्य’साठी ‘सीईओं’चा सत्कार

आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देत त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून ‘मिशन शौर्य’ अंतर्गत १० विद्यार्थ्यांना माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी प्रोत्साहित करणारे गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. राजा दयानिधी .... ...

रस्त्यावरील गिट्टी उखडली - Marathi News | The ballast was rolled out on the street | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रस्त्यावरील गिट्टी उखडली

चान्ना-कोडका ते पांढरवाणी रस्त्याची फारच दुर्दशा झाली आहे. चार-पाच वर्षांपूर्वी या रस्त्याचे खडीकरण करण्यात आले होते. आता रस्त्यावरील गिट्टी जागोजागी उखडल्यामुळे हा रस्ता अपघाताला आमंत्रण देणारा ठरत आहे. ...

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाने प्रवाशांचे हाल - Marathi News | Passengers of ST employees | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाने प्रवाशांचे हाल

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी गुरूवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या बंदला तिरोडा आगारातील कर्मचाऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे दुपारी ४ वाजतापर्यंत एकही बस आगाराबाहेर पडली नाही. ...

जीएमबीची सलोनी, सरस्वतीचा तन्मय अव्वल - Marathi News | GmbH Saloni, Saraswati Tanmaya Top | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जीएमबीची सलोनी, सरस्वतीचा तन्मय अव्वल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि.८) जाहीर करण्यात आला. गोंदिया जिल्ह्याचा निकाल ८७.५५ टक्के लागला असून नागपूर विभागात अव्वल स्थान पटकाविले आहे. ...

तुटपुंज्या निधीतून घरकूल कसे बांधावे? - Marathi News |  How to build a house from a lump sum fund? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तुटपुंज्या निधीतून घरकूल कसे बांधावे?

स्वत:चे हक्काचे घर असावे, असे सर्वांनाच वाटते. शासन अनेक योजनांच्या माध्यमातून घरकूल योजना राबविते. मात्र लाभार्थ्यांना मिळणारा निधीच तुटपुंजा असल्यामुळे त्यातून घरकूल बांधावे तरी कसे? अशी समस्या लाभार्थ्यांसमोर निर्माण झाली आहे. ...

शहर येणार सीसीटीव्हीच्या निगराणीत - Marathi News |  The city will come under the supervision of CCTV | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शहर येणार सीसीटीव्हीच्या निगराणीत

शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी मिळून चार वर्षांचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही सीसीटीव्ही कॅमरे लावण्यात आले नसल्याचा मुद्दा आ. गोपालदास अग्रवाल यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक राजर्वधन यांच्यासमोर उपस्थित केला. ...

आधी पूर्ण पैसे भरा, अनुदान खात्यावर जमा करु - Marathi News | First, complete the payment and make a deposit | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आधी पूर्ण पैसे भरा, अनुदान खात्यावर जमा करु

मागील वर्षी कमी पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहेत. संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाने खरीप हंगामासाठी अनुदानावर बियाणे उपलब्ध करुन दिले. ...

मारूती कारची ट्रॅव्हल्सला धडक : तीन जण जखमी - Marathi News | Maruti car hits three people: injured | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मारूती कारची ट्रॅव्हल्सला धडक : तीन जण जखमी

भरधाव मारूती सुझूकी कारने समोरुन येणाऱ्या ट्रॅव्हल्सला धडक दिली. यात तीन जण जखमी झाल्याची घटना अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी येथील मातोश्री रमाई चौकात बुधवारी (दि.६) रात्रीच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही. ...