सद्यस्थितीत राष्ट्रीयकृत बँकेत शेतकऱ्यांना सन्मान मिळत नसल्याचे सांगून सातबारा मिळण्यास तलाठयांकडून अडचण असल्याची तक्रार प्राप्त झाल्या आहेत. तर काही बँका शेतकऱ्यांना कर्जवसूलीसाठी नोटीसा पाठवित असल्याचे सांगितले जात आहे. मात्र शेतकऱ्यांना वेळेवरच पि ...
समाज कल्याण विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची शासनस्तरावरून दखल घेतली जात नसल्यामुळे त्याचा निषेध म्हणून कर्मचारी संघटनेने ११ व १२ जून रोजी रोजी काळ्याफित लावून कामकाज करणे व दुपारच्या सुट्टीत शासनाविरूद्ध निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
जिल्हास्तरीय मुद्रा बँक योजना समन्वय समिती व नियोजन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या मुद्रा योजनेची माहिती देणाऱ्या चित्ररथाचे उद्घाटन पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. ...
अदानी पॉवर महाराष्ट्र लि. तिरोडातर्फे जागतिक पर्यावरण सप्ताह साजरा करण्यात आला. या दरम्यान पर्यावरण जागृती व प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा पुनर्वापर, ....... ...
नागपूर रेल्वे मंडळांतर्गत येणाऱ्या काचेवानी, गंगाझरी व गोंदिया रेल्वे स्थानकांमध्ये आॅटोसिग्नलिंग व नॉन-इंटरलॉकिंगचे कार्य ११ ते १३ जूनपर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे गोंदिया-नागपूर-गोंदिया रेल्वे प्रवास बाधित होणार आहे. ...
दिव्यांग मुला-मुलींना नोकरी न लागल्यास त्यांनी आपल्या अवस्थेवर पश्चाताप करुन वेळ घालवू नये. त्यांना आत्मबळ व स्वयंरोजगाराची कास धरता यावी यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी विद्यार्थी दशेतच किमान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत विविध साहित्य तय ...
शहरातील जीर्ण बांधकामांचे सर्वेक्षण करण्याचे काम मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी कर विभागाकडे सोपविले होते. मोहरीलच्या माध्यमातून जीर्ण बांधकामांची यादी तयार करुन घेण्याचे आदेश असताना मात्र मोहरीलचे जीर्ण बांधकामांच्या सर्वेक्षणाकडे दुर्लक्ष दिसून येत ...
आज महिला बचतगटाच्या माध्यमातून संघटीत झाल्या आहेत. या संघटनेत महिला आर्थिक विकास महामंडळाचा (माविम) चा मोलाचा वाट आहे. माविममुळे ग्रामीण महिलांच्या आर्थिक विकासाला चालना मिळाली असून त्या उद्योजक बनत आहेत. ...
सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे हवालदिल झालेल्या आमगाव-देवरी क्षेत्रातील शेतकऱ्यांना शासनाने मोफत बी-बियाणे व रासायनिक खते उपलब्ध करुन द्यावी. या मागणीचे निवेदन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जिल्हा महासचिव सहषराम कोरोटे यांच्या नेतृत्वात... ...