लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
पक्षाच्या विकासकामांना जनतेपर्यंत पोहोचवा - Marathi News | Extend the development work of the party to the masses | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पक्षाच्या विकासकामांना जनतेपर्यंत पोहोचवा

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार जवळपास चार हजार मतांनी गोंदिया शहरात मागे होता. तिच स्थिती नगराध्यक्ष व लोकसभा निवडणुकीत झाली. त्यावरून पक्षाचे संघटन गोंदिया शहरात कमी पडत असल्याचे चित्र आहे. ...

शिक्षकांच्या समस्या मार्गी लावा - Marathi News | Troubleshoot teacher problems | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शिक्षकांच्या समस्या मार्गी लावा

जिल्हा परिषदेच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या निवेदनानुसार सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेत प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात सभा घेण्यात आली. ...

गरजेएवढे बियाणे शेतकऱ्यांना नि:शुल्क द्या - Marathi News | Give as much seed as seed as free of cost | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गरजेएवढे बियाणे शेतकऱ्यांना नि:शुल्क द्या

शेतकऱ्यांना एका सातबाऱ्यावर बियाण्यांची एक बॅग मिळत आहे. त्यामुळे पेरणीच्या प्रक्रियेत समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे शेतीसाठी शेतकऱ्यांना जेवढ्या बियाण्यांची गरज आहे, तेवढे बियाणे नि:शुल्क शासनाकडून त्वरित देण्यात यावे. ...

बोगस बियाण्यांपासून सावध राहा - Marathi News | Beware of bogass seeds | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बोगस बियाण्यांपासून सावध राहा

सध्या बळीराजा धान पेरणीच्या लगबगीत गुंतला असून पेरणीसाठी नवीन संकरित किंवा सुधारित बियाणे खरेदी करण्याच्या धावपळीत आहे. याच संधीचा लाभ घेत काही बियाणे विक्रेते शेतकऱ्यांची लूट करतात. शेतकऱ्यांनी प्रमाणित बियाणे खरेदी करूनच पेरणी करावी, असे कृषी विभाग ...

उत्तम आरोग्य सेवा प्रत्येकाचा हक्क - Marathi News | Best Health Services Everyone's Rights | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :उत्तम आरोग्य सेवा प्रत्येकाचा हक्क

समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्य सेवा पोहचविणाच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नरत आहोत. यामुळेच रजेगाव येथे ग्रामीण रूग्णालयाची स्थापना करण्यात आली असून ग्रामीण भागात नऊ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांसोबतच खमारी येथील अतिरिक्त प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू ...

कीडरोगामुळे झालेल्या नुकसानीचे वाटप सुरु - Marathi News |  Start the distribution of damage due to the disease | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कीडरोगामुळे झालेल्या नुकसानीचे वाटप सुरु

जिल्ह्यात मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाला. परिणामी धानपिकांवर मोठ्या प्रमाणात कीडरोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कीडरोगांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. ...

आई वडिलांच्या आज्ञेचे पालन करणे हेच खरे यशाचे फलित - Marathi News | The result of true success is to obey the mother's orders | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आई वडिलांच्या आज्ञेचे पालन करणे हेच खरे यशाचे फलित

आई-वडिलांच्या आज्ञनेचे पालन करुन यशस्वी होणे हे खरे यशवंत होणे आहे. या यशाचे श्रेय खऱ्या अर्थाने आईला जाते कारण ती मुलांच्या पालन पोषणासह कुटुंब सुध्दा सांभाळत असते. ...

वृक्ष लागवड कार्यक्रमाला प्रशासकीय मंजुरीची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for administrative approval for tree plantation program | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वृक्ष लागवड कार्यक्रमाला प्रशासकीय मंजुरीची प्रतीक्षा

वृक्ष लागवड अभियानांतर्गत नगर परिषदेला आता १२ हजार वृक्ष लागवडीचे टार्गेट देण्यात आले आहे. मात्र नगर परिषदेच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी मिळाली नाही. ...

मोटारसायकल अपघातात पोलीस कर्मचारी ठार - Marathi News | Police personnel killed in a motorcycle accident | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मोटारसायकल अपघातात पोलीस कर्मचारी ठार

भरधाव मोटारसायकलने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडक दिली. यात मोटारसायकल चालक पोलीस कर्मचाऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ...