शहरातील बाजार भागातील रस्ते व वीज वितरण कंपनीच्या अंडरग्राउंड केबलचे काम सोबतच सुरू करण्यात आले. अशात केबल टाकण्यासाठी वीज वितरण कंपनीकडून नवनिर्मित रस्ते खोदले जात असल्याने अल्पावधीतच रस्त्यांची दूरवस्था होत आहे. दरम्यान वेळीच नगर परिषदेने दखल घेतल् ...
देवरी तालुक्यातील आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त क्षेत्रातील ककोडी येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने संतापलेल्या पालक व गावकऱ्यांनी मं ...
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, खासगी शाळांच्या तुलनेत ते कुठेही मागे राहू नये, त्यांना सुद्धा डिजिटल शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी. यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण बिरसी विमानतळच्या वतीने सीएसआर निधी अंतर्गत गोंदिया तालुक्याती ...
तिरोडा-अर्जुनी-खैरलांजी मार्गावरील अर्जुनी नाल्याच्या पुलावरील सुरक्षा पाईप ग्रामपंचायतने परवानगी न घेताच पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी तोडले. तसेच रस्त्याच्या बाजुला जेसीबी लावून खड्डा तयार करण्यात आला. यामुळे या मार्गावर केव्हाही अपघात होण्याची शक् ...
सर्व शिक्षा अभियानातंर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप केले जाते. मात्र यंदा शाळा सुरू होवून तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण होत असताना गणित व इंग्रजी विषयाच्या पुस्तकांचा पुरवठा न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुक ...
पर्यावरणाचा ढासळता समतोल साधण्यासाठी राज्य शासनाने यंदा १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. या अंतर्गत सर्वच जिल्ह्यात वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे. यातंर्गत गोंदिया तालुक्यातील खातिया-अर्जुनी-रावणवाडी मार्गावर वृक्षारोपण करण्यात आले. ...
जिल्ह्यात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील म्हसवाणी-बोथली नाल्यावरील बंधारा फुटला. यामुळे मोठ्या प्रमाणात पिके वाहून गेल्याने शेतकºयांचे नुकसान झाले. ...
मागील २४ तासात अर्जुनी-मोरगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली. तीन तास बरसलेल्या मुसळधार पावसामुळे तलाव, बोड्या, नाले तुडूंब भरुन वाहत आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. ...
मागील आठ दहा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी (दि.२१) सायंकाळच्या सुमारास जोरदार हजेरीे लावली. जवळपास दीड ते दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले. ...