शासनाच्या केरोसिन बंदीमुळे ग्रामीण भागातील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना दिलेले कंदील, स्टोव्ह आणि शासनाने कृषी विभागामार्फत दिलेला पंपसेट आज शोभेच्या वस्तू ठरल्या आहेत. केंद्र शासनाने उज्वला योजनेंतर्गत २०१५ मध्ये गरीब व गरजू लोकांना गॅसचे वितरण क ...
पंतप्रधान शहरी आवास योजनेतंर्गत ५१५ आवासांना मंजुरी मिळाली असून त्यांतर्गत शेकडो लाभार्थ्यांकडून घरकुल बांधकाम सुरू झाले आहे. त्यातच आता नगर परिषदेने आणखी ५२० आवासांच्या प्रकल्प अहवाल म्हाडाकडे पाठविला आहे. पंतप्रधान शहरी आवास योजनेंतर्गत ‘आर्थिक दुर ...
उन्हाळा आता खऱ्या अर्थाने आपल्या रंगात आला आहे. रवीराज आता चांगलेच तापू लागले असून अंगाची लाही-लाही होत आहे. त्यात येत्या शनिवारपासून (दि.२५) नवतपाला सुरूवात होत असल्याने भल्याभल्यांना नाव ऐकताच धडकी भरली आहे. आताच पारा ४३ अंश सेल्सिअस पार झाला असतान ...
गंगेझरी येथील हॉट मिक्स डांबर प्लांटसाठी सोमलपूर ग्रामपंचायतने मासिक सभेत ठराव घेऊन शासन मालकीची जागा भाड्याने दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी आता काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
शहरातील सर्वसमावेशक युवक, नागरिकांचा गोरेगाव मंथन, जय महाकाल निसर्ग मंडळ ग्रुप सामाजिक उपक्रमात सहभागात युवक आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्नरत आहे. सामाजिक उपक्रम असो वा कामाचे नियोजन असो सर्व सदस्य सक्रिय होवून ते काम हाती घेऊन तडीस नेतात ...
शहरातील मुख्य रेल्वे स्थानक व रेल्वे कर्मचाऱ्यांच्या क्वॉर्टरला गोंदियापासून १५ कि.मी.अंतरावर असलेल्या बिरसोला येथील बाघ नदीच्या पात्रात उभारलेल्या पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाणी पुरवठा केला जातो. मात्र बाघ नदीच्या पात्रात केवळ ४ दिवस पुरेल एवढाच पाणीस ...
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या धानाची भरडाई करुन तांदूळ तयार केला जातो. यासाठी राईस मिलर्सशी करार करुन केंद्रावरुन धानाची भरडाईसाठी उचल केली जाते. ...
नवेगावबांध-कोहमारा राज्य महामार्गावर परसोडी हे गाव आहे. डोमाटोली, वडगुरेटोली, परसोडी, रामनगर, पांढरवानी रैयत, झोडेटोली, पांढरवाणी माल, चान्ना कोडका व खोली अशा ९ गाव व टोल्या मिळून परसोडी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतमधील लोकसंख्या ३३४७ आहे. ...
शेतीतील वाढता लागवड खर्च आणि तीच तीच पिके घेतली जात असल्याने जमिनीची पोत देखील दिवसेंदिवस खालावत चालली आहे. तर शेती करणे तोट्याचे होत चालले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्याची भावना वाढत आहे. ...
रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात वाहतूक नियंत्रण शाखेने ब्रेकनंतर शुक्रवारी (दि.१७) पुन्हा मोहीम राबविली.यांतर्गत तीन अतिक्रमणकर्त्यांवर कारवाई करीत रस्त्यावर ठेवण्यात आलेले सामान जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक नियंत्रण शाखा पुन् ...