राजकीय स्वार्थासाठी मला दोष: गोविंद गावडे ...
१५ दिवसांत मागितल्या हरकती; गोमंतकीयांना दिलासा ...
गोव्यातील पदांसाठी नोकर भरती प्रक्रिया ही गोव्यातच झाली पाहिजे, असे उद्योगांना सांगितल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना दिली. ...
मंत्रिमंडळाच्या फेररचनेनंतर आता गोवा विधानसभेच्या मानाच्या अशा सभापतिपदासाठी लवकरच निवडणूक होईल. भाजपतर्फे आमदार गणेश गावकर आणि विरोधकांतर्फे आमदार एल्टन डिकॉस्टा यांची नावे चर्चेत आहेत. ...
वडिलांनी मुलगा गायब असल्याची माहिती देताच पोलिसांनी मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवून शोधकार्य सुरू केले. ...
उर्वरित अर्जही लवकर निकालात काढणार; सरकारचे १९ डिसेंबरचे लक्ष्य गाठण्यासाठी प्रयत्न ...
दोनापावला येथे 'हेल्थ टेक समीट-२०२५'मध्ये मांडले गोव्याचे आरोग्य मॉडेल, प्रत्येकाला दर्जेदार सुविधा देण्यावर असेल भर ...
माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना भाजपात पुन्हा प्रवेश करण्याचा मनोदय व्यक्त केला. ...
मडगावमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेक उमेदवार तयार झाले आहेत व त्यांनी कामही सुरू केले आहे, त्याबद्दल विचारले असता कामत यांनी हे उत्तर दिले. ...
ड्रग्स पुरविणाऱ्यांचा शोध सुरू ...