नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Goa lok sabha election 2024 : उत्तर गोव्यात प्रत्येक टप्प्यात साखळी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले होते. ...
ताळगाव मधील प्रत्येक मतदार केंद्रात लोकांनी गर्दी केली आहे. ...
यंदा मुख्य निवडणूक कार्यालय तसेच राज्य दिव्यांग आयाेगातर्फे दिव्यांग मतदारांना विविध सुविधा उपलब्ध केल्याने राज्यभरातील दिव्यांग मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. ...
गोव्यात तृतीयपंथींनी मतदानाचा हक्क बजावला आहे. ...
म्हापसा येथील प्रमुख मतदान केंद्रावर दुपारी शुकशुकाट होता. ...
मतदान करण्याआधी निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदारांच्या बोटाला लावली जाणारी शाई काही वेळेतच गायब होत असल्याच्या तक्रारी अनेक मतदारांनी केल्या. ...
Goa Lok Sabha Election 2024: भाजपने उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघापेक्षा दक्षिण गोव्यातील लढत प्रतिष्ठेची बनवली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सकाळी मतदान केल्यानंतर थेट दक्षिणेत तळ ठोकला. ...
Goa Lok Sabha Election 2024: गोव्यात लोकसभेच्या दोन जागांसाठी दुपारी १ वाजेपर्यंत पहिल्या सहा तासात पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये सुमारे ४९.०४ टक्के मतदान उत्साहवर्धक आहे. कुठेही अनुचित प्रकार न घडता सर्वत्र शांततेत मतदान सुरू आहे. ...
लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी सर्वत्र शांततेत मतदान चालू असून सकाळी ७ वाजल्यापासून ९ वाजेपर्यंत पहिल्या दोन तासात १३.०२ टक्के मतदान झालेले आहे. ...
लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यात गोव्यात मतदानाला सुरुवात झाली आहे. ...