लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
अडीच वर्षांनंतर उलगडले खुनाचे रहस्य; जमीन वादातून माेठ्या वडिलानेच केली पुतण्याची हत्या - Marathi News | The mystery of the murder is revealed after two and a half years; The grandfather killed his nephew over a land dispute | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अडीच वर्षांनंतर उलगडले खुनाचे रहस्य; जमीन वादातून माेठ्या वडिलानेच केली पुतण्याची हत्या

कोरची पोलिसांची कामगिरी : गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जंगलात पुरला; दोन नराधम अटकेत ...

बँक अधिकाऱ्यांची असंवेदनशीलतेमुळे कोमातील वृद्धेला न्यावे लागले थेट बँकेत ! गडचिरोलीतील घटना - Marathi News | Due to the insensitivity of bank officials, an elderly person in a coma had to be taken directly to the bank! Incident in Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बँक अधिकाऱ्यांची असंवेदनशीलतेमुळे कोमातील वृद्धेला न्यावे लागले थेट बँकेत ! गडचिरोलीतील घटना

Gadchiroli : बँक ऑफ महाराष्ट्रच्या पोर्ला शाखेचा भोंगळ कारभार आणि अधिकाऱ्यांची असंवेदनशीलता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. एका कोमात गेलेल्या वृद्ध महिलेला पैशांसाठी चक्क चारचाकी वाहनाने बँकेच्या दारात आणण्याची वेळ आली. ...

लग्नाचे वचन देऊन आदिवासी परिचारिकेवर केला ‎अत्याचार; अहेरीचा कंत्राटदार फरार - Marathi News | Tribal nurse raped on promise of marriage; contractor absconding | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लग्नाचे वचन देऊन आदिवासी परिचारिकेवर केला ‎अत्याचार; अहेरीचा कंत्राटदार फरार

Gadchiroli : मैत्रीचे नाटक करून एका २७ वर्षीय आदिवासी परिचारिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, त्यानंतर लग्नाचे वचन देऊन वारंवार अत्याचार केला.त्यानंतर आरोपीने पीडितेची जात काढून लग्नास नकार दिला, तसेच तिला बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडले. ...

‎दक्षिण गडचिरोलीत मध्यरात्री भूकंपाचा धक्का, तिसऱ्यांदा हादरली अहेरी: नागेपल्ली, आलापल्ली परिसरात घबराट - Marathi News | Earthquake jolts South Gadchiroli at midnight, tremors felt for the third time: Panic in Nagepally, Alapalli areas | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‎दक्षिण गडचिरोलीत मध्यरात्री भूकंपाचा धक्का, तिसऱ्यांदा हादरली अहेरी: नागेपल्ली, आलापल्ली परिसरात घबराट

‎नेहमीप्रमाणे सर्वत्र शांतता असताना रात्री ११:५० च्या सुमारास अचानक जमिनीतून गूढ आवाज आल्यासारखे वाटले आणि काही सेकंद धक्के जाणवले. ...

भावाने तलवारीने सपासप वार करत केली बहिणीची हत्या ! आई जीव वाचवण्यासाठी घुसली शेजाऱ्याच्या घरात; चंद्रपुरातील रक्तरंजित घटना - Marathi News | Brother kills sister by stabbing her repeatedly with a sword! Mother enters neighbor's house to save her life; Bloody incident in Chandrapur | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भावाने तलवारीने सपासप वार करत केली बहिणीची हत्या ! आई जीव वाचवण्यासाठी घुसली शेजाऱ्याच्या घरात; चंद्रपुरातील रक्तरंजित घटना

Chandrapur : घरगुती वादातून भद्रावतीत रक्तरंजित घटना; आरोपी पोलिसांच्या ताब्यात ...

‎समोर वनविभागाचे 'बचाव' धडे, ‎मागे बिबट्याने केला तरुणावर हल्ला ! - Marathi News | Forest Department's 'rescue' lessons in front, leopard attacks young man in the back! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‎समोर वनविभागाचे 'बचाव' धडे, ‎मागे बिबट्याने केला तरुणावर हल्ला !

Gadchiroli : एकीकडे वनविभाग बिबट्यापासून बचावाचे धडे देण्यासाठी गावात जनजागृतीपर चित्रफीत दाखवत असतानाच, दुसरीकडे त्याच घराच्या मागे दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका तरुणावर झडप घातल्याची थरारक घटना ...

'मी शस्त्र सोडले, विचार नाही' शरणागतीनंतर 'देवजी'ची भूमिका ; राजकारणात सक्रिय होण्याचेही संकेत - Marathi News | 'I gave up my arms, no thoughts': 'Devji's' role after surrender; Signs of becoming active in politics | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'मी शस्त्र सोडले, विचार नाही' शरणागतीनंतर 'देवजी'ची भूमिका ; राजकारणात सक्रिय होण्याचेही संकेत

Gadchiroli : जहाल नक्षलवादी नेता आणि प्रतिबंधित भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) संघटनेचा सर्वोच्च म्होरक्या थीप्पीरी तिरुपती ऊर्फ 'देवजी' याने आपल्या तीन प्रमुख सहकाऱ्यांसह तेलंगणा पोलिसांसमोर २४ फेब्रुवारी रोजी आत्मसमर्पण केले. ...

‎गडचिरोलीत प्रस्तावित इथेनॉल प्रकल्पाची जनसुनावणी स्थगित; तीव्र विरोधानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निर्णय : कायदा - सुव्यवस्थेचे दिले कारण - Marathi News | Public hearing on proposed ethanol project in Gadchiroli postponed; Pollution Control Board's decision after strong opposition: Law and order reasons given | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‎गडचिरोलीत प्रस्तावित इथेनॉल प्रकल्पाची जनसुनावणी स्थगित; तीव्र विरोधानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निर्णय : कायदा - सुव्यवस्थेचे दिले कारण

सामाजिक कार्यकर्त्यांचा तीव्र आक्षेप आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हा निर्णय घेतला आहे. ...

‎'​लाल साम्राज्या'चा डोलारा कोसळला; नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता 'देवजी'ने गुडघे टेकले! ‎ - Marathi News | 'Red Empire' collapsed; supreme leader of Naxalites 'Devji', knelt down! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‎'​लाल साम्राज्या'चा डोलारा कोसळला; नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता 'देवजी'ने गुडघे टेकले! ‎

तेलंगणात केले आत्मसमर्पण ...