लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

सिरोंचाचे ग्रामीण रुग्णालयच आजारी; रुग्णांना घ्यावे लागतात तेलंगणात उपचार - Marathi News | The rural hospital of Sironcha itself is sick; Patients have to get treatment in Telangana | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सिरोंचाचे ग्रामीण रुग्णालयच आजारी; रुग्णांना घ्यावे लागतात तेलंगणात उपचार

मूलभूत सुविधांचा अभाव : रिक्त पदांमुळे सेवा झाली अस्थिपंजर, कर्मचारी, रुग्णांसह नातेवाईकांचीही होतेय गैरसोय ...

"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत! - Marathi News | Dharmarao Baba Atram banners war with daughter Bhagyashree Atram, after victory banners placed outside the house Nagpur, Aheri Assembly Constituency  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!

Aheri Assembly Constituency : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मतदार संघात कॅबिनेट मंत्री व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम यांचा एकतर्फी विजय झाला. ...

...तर रब्बीची पेरणी होणार अशक्यप्राय; हंगाम यावर्षी वाया जाण्याची शक्यता - Marathi News | ...then the sowing of the rabbi will be impossible; The season is likely to be wasted this year | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :...तर रब्बीची पेरणी होणार अशक्यप्राय; हंगाम यावर्षी वाया जाण्याची शक्यता

सौर कृषिपंप लावण्याकरता विलंब : मागणीमध्ये अचानक वाढ ...

भूसुरुंग पेरणाऱ्या मट्टामीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, भामरागडच्या आरेवाडा जंगलात ठोकल्या बेड्या - Marathi News | Landmine planting Mattami arrested, shackled in Bhamragarh's Arewada forest | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भूसुरुंग पेरणाऱ्या मट्टामीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, भामरागडच्या आरेवाडा जंगलात ठोकल्या बेड्या

दरम्यान, यातील एका आरोपीला २४ नोव्हेंबरला पोलिसांनी भामरागडच्या आरेवाडा जंगलातून अटक केली. पांडु कोमटी मट्टामी (३५, रा. पोयारकोटी ता. भामरागड) असे त्या आरोपीचे नाव आहे. ...

दहाच्या आत पटसंख्या असलेल्या शाळांना मिळणार नवे शिक्षक - Marathi News | Schools with pass numbers within 10 will get new teachers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दहाच्या आत पटसंख्या असलेल्या शाळांना मिळणार नवे शिक्षक

जिल्ह्यात २७८ शाळा : अर्ज पडताळणीची प्रक्रिया सुरू होणार ...

धर्मरावबाबा अन् मंत्रिपद समीकरण राहील का कायम? - Marathi News | Will the equation between Dharmarao Baba and the ministry continue? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धर्मरावबाबा अन् मंत्रिपद समीकरण राहील का कायम?

पाचव्यांदा आमदार : कोवासेंनीही तीनवेळा गाठली विधानसभा ...

गडचिरोली, अहेरी आणि आरमोरी मतदार संघांना आजपर्यंत लाभलेले आमदार - Marathi News | Gadchiroli, Aheri and Armori constituencies have received MLAs till date | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली, अहेरी आणि आरमोरी मतदार संघांना आजपर्यंत लाभलेले आमदार

Gadchiroli Assembly Vidhan Sabha Election 2024 Results Winning Candidate : जिल्ह्यातील तिनही मतदार संघांना लाभलेले शिलेदार ...

आरमोरी क्षेत्रात काँग्रेसचे मसराम ठरले 'जायंट किलर'; अहेरीत पुन्हा धर्मरावबाबांचाच रुबाब - Marathi News | 'Giant killer' became Congress's masram in armory sector; Again, Dharmarao Baba's rubab is here | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आरमोरी क्षेत्रात काँग्रेसचे मसराम ठरले 'जायंट किलर'; अहेरीत पुन्हा धर्मरावबाबांचाच रुबाब

Gadchiroli Assembly Vidhan Sabha Election 2024 Results Winning Candidates : गडचिरोलीत भाजपच्या नरोटेंची काँग्रेसच्या पोरेटींना धोबीपछाड ...

बाप - लेकीच्या लढाईत कोण मारणार बाजी? की मग पुतण्या ठरणार वरचढ? - Marathi News | Who will win the battle between father and daughter? Or will the nephew be superior? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बाप - लेकीच्या लढाईत कोण मारणार बाजी? की मग पुतण्या ठरणार वरचढ?

Gadchiroli Vidhan Sabha Assembly Election Result 2024 Winning Candidates LIVE NCP Ajit Pawar candidate Dharmaraobaba Aatram leading after fifth round of counting :अहेरीचे लढाई पाचव्या फेरीअखेर कशी दिसते? ...