
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
चेन्नई विमानतळावर, शारजाहून येणाऱ्या एअर अरेबियाच्या विमानातील एका प्रवाशाने आपत्कालीन दरवाजा उघडून धावत्या विमानातून उडी मारली. या घटनेमुळे मुख्य धावपट्टी एक तासासाठी बंद ठेवण्यात आली होती. ...

क्राइम :२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
दिल्लीच्या शालीमार बाग परिसरात चोरीच्या एका खळबळजनक प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी महिला ही त्याच घरात काम करणारी मोलकरीण निघाली. ...

क्राइम :"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
Aman Kumar Sharma : दिल्लीमध्ये एका न्यायाधीशाने घराच्या बाथरूममध्ये गळफास घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

पुणे :"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
Nasrapur Case | "वेदना समजून न घेता त्यांनाच मारता? हा कोणता न्याय देवाभाऊ??" विजय वडेट्टीवार यांचा सवाल ...

राष्ट्रीय :Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
Delhi Vivek Vihar Fire : दिल्लीतील विवेक विहार येथील 'बी' ब्लॉक मधील एका इमारतीला काल रात्री भीषण आग लागली. या दुर्घटनेत आतापर्यंत ९ लोकांचा मृत्यू झाला आहे. ...

राष्ट्रीय :राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
Mamata Banerjee And BJP : मुख्यमंत्र्यांनी सर्व २९४ विधानसभा मतदारसंघांतील पक्षाचे नेते आणि काऊंटींग एजंटसोबत घेतलेल्या व्हर्च्युअल बैठकीत हे निर्देश दिले. ...

पुणे :"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
"राजकारण होत राहिल, पण मी हात जोडून मुख्यमंत्र्यांना विनंती करते..."; सुप्रिया सुळेंनी काय केली मागणी? ...

राष्ट्रीय :दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Odisha Jajpur Dahibara News: ओडिशाच्या जाजपूर जिल्ह्यात दहीवडा खाल्ल्यानंतर २७ मुलांसह एकूण ५८ लोकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

फिल्मी :समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
एकाच छताखाली आले एक्स नागा चैतन्य अन् समंथा! ...

राष्ट्रीय :दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
Delhi Residential Building Fire: दिल्लीतील विवेक विहार भागात एका रहिवासी इमारतीत मध्यरात्री एसीचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर, अनेकजण गंभीररित्या भाजले आहेत. ...

फिल्मी :हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
तारा आणि आदित्यच्या वयात किती आहे अंतर? ...
