
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

सोलापूर :PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
मोदींच्या आवाहनानुसार, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी बसने प्रवास करत संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. ...

महाराष्ट्र :CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
CM Devendra Fadnavis Bullet PUC: पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर फडणवीसांनी ताफा सोडला आणि स्वत: बुलेट चालवली ...

व्यापार :PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या आवाहनानंतर, गोयनका यांनी आपल्या ग्रुपसाठी कडक निर्देश लागू केले आहेत. ...

क्रिकेट :Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
भारतीय वरिष्ठ संघात एन्ट्री मारण्यासाठी हा दौरा वैभव सूर्यवंशीसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो. ...

राष्ट्रीय :ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
Mamata Banerjee News: एका जनहित याचिकेवरील सुनावणीवेळी ममता बॅनर्जी वकिली पेहराव करत कोलकाता हायकोर्टात आल्या होत्या. ...

राष्ट्रीय :अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद - बघा VIDEO
Bareilly Cyclone Video : नन्हे मियाँ हवेत सुमारे ४० ते ५० फूट उंचावर उडून काही अंतरावर असलेल्या एका मक्याच्या शेतात जाऊन पडले... ...

महाराष्ट्र :सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
NCP Sunetra Ajit Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील १४ वर्षांचा प्रवास, सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मिळालेले प्रेम आणि विश्वास कायम स्मरणात राहील, असे या नेत्यांनी म्हटले आहे. ...

क्रिकेट :PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
दोन मुंबईकरांमधील खास संवाद अन्... ...

महाराष्ट्र :HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
HSRP Number Plate News: HSRP नंबर प्लेट अनिवार्य करण्यात आले आहे. वाढीव मुदतीत HSRP लावली नाही तर मात्र कठोर कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असे म्हटले जात आहे. किती दंड आकारला जाणार? ...

महाराष्ट्र :“२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
MNS Raj Thackeray And NEET Paper Leak : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नीट पेपर लीक प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

सखी :PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
'पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम' (PCOS) चं नाव बदलून आता 'पॉलीएंडोक्राइन मेटाबॉलिक ओव्हेरियन सिंड्रोम' (PMOS) असं करण्यात आलं आहे. ...
