लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Fashion (Marathi News)

खास आपल्यासाठी
काइली जेनरची अशीही फॅशन - Marathi News | Such fashion of Kylie Jenner | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :काइली जेनरची अशीही फॅशन

फॅशनच्या नावे हॉलीवुड स्टार काय करतील याचा अंदाज लावणे कठीण आहे. रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार काइली जेनरच्या बाबतीत असाच प्रत्यय बघावयास मिळाला. ...

​अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज भोसले - Marathi News | Meghraj Bhosale, president of All India Marathi Film Corporation | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज भोसले

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणूकीत समर्थ पॅनलची सरशी झाली असून पॅनल मधून निर्माते मेघराज भोसले यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी छायाचित्रण विभागातील धनाजी यमकर यांची निवड झाली. ...

​‘फ्रेंड झोन’मध्ये असण्याचा फायदा - Marathi News | The advantage of being in the 'Friend Zone' | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​‘फ्रेंड झोन’मध्ये असण्याचा फायदा

जे लोक अधिकाधिक काळापासून मित्र होते त्या कपल्समध्ये दोन्ही जोडीदार दिसण्याच्या बाबातील एकमेकांपासून एकदम भिन्न होते. ...

​आॅफिस असावे तर असे... - Marathi News | If you have an office ... | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​आॅफिस असावे तर असे...

खुर्च्या, टेबल, क्युबिकल अशा ट्रेडिशनल आॅफिस ऐवजी ‘फन झोन’ प्रकारातील आॅफिस बनवण्याकडे कल वाढला आहे. ...

लग्नाने मला खूप काही शिकविले - Marathi News | Marriage taught me a lot | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :लग्नाने मला खूप काही शिकविले

लग्नाने मला खूप काही शिकविले रोमेडी नाऊ यावर सुरू असलेल्या एलेन डीजेनेर्स शोमध्ये या आठवड्यात ‘नाईट अँड डे’ची अभिनेत्री कॅमेरुन डियाझ असणार आहे. एलेनसोबत बोलताना कॅमेरुनने आपल्या लग्नाविषयी सांगितले. कॅमेरुन म्हणाली, ‘संबंध हे अत्यंत महत्वाचे असतात. ...

​‘रोलिंग स्टोन’चा ट्रम्पवर आक्षेप - Marathi News | Trump poll for Rolling Stone | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​‘रोलिंग स्टोन’चा ट्रम्पवर आक्षेप

‘रोलिंग स्टोन’ने अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष पदाचे इच्छुक उमेदवार डोनल्ड ट्रम्प यांना प्रचार रॅलीमध्ये त्यांची गाणी वापरण्यावर आक्षेप घेतला आहे. ...

क्रिसच्या नव्या अल्बमची घोषणा - Marathi News | Chris's new album announced | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :क्रिसच्या नव्या अल्बमची घोषणा

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सातवा अल्बम ‘रॉयल्टी’ रिलीज केलेल्या गायक क्रिस ब्राउनने आणखी एका नव्या अल्बमच्या रिलीजची घोषणा केली आहे. ...

स्टुडिओमध्येच तयार झाला ‘जंगल बुक’ - Marathi News | 'Jungle Book' was built in the studio | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :स्टुडिओमध्येच तयार झाला ‘जंगल बुक’

७ एप्रिलला रिलीज झालेल्या द जंगल बुक सिनेमाने भारतात आतापर्यंत १५५ कोटी रु पयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. दिग्दर्शक जॉन फेवराऊच्या या सिनेमात नील सेठीने मोगलीचे पात्र साकारले आहे. सिनेमात आपल्याला अनेक सुंदर आणि डोळे दिपवणारे लोकेशन्स पाहायला मिळतात. ...

​मराठी सेलिब्रिटी क्रिेकेटचे युद्ध आजपासून सुरू - Marathi News | The war of Marathi celebrity khatak continues from today | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​मराठी सेलिब्रिटी क्रिेकेटचे युद्ध आजपासून सुरू

मराठी सेलिब्रिटी बॉक्स क्रिकेट लीगचे युद्ध आजपासून कोल्हापूरात सुरू होत असून यंदाचा MBCL चा तिसरा सीझन आहे. ...