लग्नाने मला खूप काही शिकविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2016 18:43 IST2016-05-05T13:13:36+5:302016-05-05T18:43:36+5:30

लग्नाने मला खूप काही शिकविले रोमेडी नाऊ यावर सुरू असलेल्या एलेन डीजेनेर्स शोमध्ये या आठवड्यात ‘नाईट अँड डे’ची अभिनेत्री कॅमेरुन डियाझ असणार आहे. एलेनसोबत बोलताना कॅमेरुनने आपल्या लग्नाविषयी सांगितले. कॅमेरुन म्हणाली, ‘संबंध हे अत्यंत महत्वाचे असतात. मग ते कोणत्याही प्रकारचे असोत.

Marriage taught me a lot | लग्नाने मला खूप काही शिकविले

लग्नाने मला खूप काही शिकविले

मेडी नाऊ यावर सुरू असलेल्या एलेन डीजेनेर्स शोमध्ये या आठवड्यात ‘नाईट अँड डे’ची अभिनेत्री कॅमेरुन डियाझ असणार आहे. एलेनसोबत बोलताना कॅमेरुनने आपल्या लग्नाविषयी सांगितले. कॅमेरुन म्हणाली, ‘संबंध हे अत्यंत महत्वाचे असतात. मग ते कोणत्याही प्रकारचे असोत. यामध्ये केवळ लग्नच असेल असे नव्हे. जगण्यासाठी हे गरजेचे आहे. तुम्ही अगदी एखाद्याच्या प्रेमात पडला असला तरी. माझा अनुभव पाहता, तुम्ही ज्यावेळी एखाद्यासोबत पुढे जात असता, त्यावेळेस तर त्याचे महत्व अधिक असते. या इपिसोडमध्ये कॅमेरुन आपल्या ‘लाँजेव्हिटी बुक’च्या दुसºया आवृत्तीबाबतही बोलणार आहे.

Web Title: Marriage taught me a lot