क्रिसच्या नव्या अल्बमची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2016 20:17 IST2016-05-04T14:47:05+5:302016-05-04T20:17:05+5:30

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सातवा अल्बम ‘रॉयल्टी’ रिलीज केलेल्या गायक क्रिस ब्राउनने आणखी एका नव्या अल्बमच्या रिलीजची घोषणा केली आहे.

Chris's new album announced | क्रिसच्या नव्या अल्बमची घोषणा

क्रिसच्या नव्या अल्बमची घोषणा

ल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सातवा अल्बम ‘रॉयल्टी’ रिलीज केलेल्या गायक क्रिस ब्राउनने आणखी एका नव्या अल्बमच्या रिलीजची घोषणा केली आहे. वेबसाइटनुसार क्रिसने इंस्टाग्रामवर ‘हार्टब्रेक आॅन अ फूल मून’ या नव्या अल्बमचे नाव घोषित केले आहे. मात्र या अल्बमची रिलीज तारीख मात्र अद्यापपर्यंत स्पष्ट केली नाही. क्रिसने आतापर्यंत बनविलेले सातही अल्बम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. आतापर्यंतच्या अल्बममधील सर्वच गाणी दर्जेदार असून, आठवा अल्बमदेखील त्याच पद्धतीचा असल्याचे क्रिसने सांगितले. 

Web Title: Chris's new album announced