मल्लिकाचा क्वीन लुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2016 19:54 IST2016-05-05T14:19:47+5:302016-05-05T19:54:00+5:30

गेल्या काही वर्षांपासून इंडस्ट्रीमधून गायब झालेली अभिनेत्री मल्लिका शेरावत लवकरच एका लोकप्रिय टीव्ही सीरीजमध्ये झळकण्याची शक्यता आहे.

Mallika's Queen Look | मल्लिकाचा क्वीन लुक

मल्लिकाचा क्वीन लुक

ल्या काही वर्षांपासून इंडस्ट्रीमधून गायब झालेली अभिनेत्री मल्लिका शेरावत लवकरच एका लोकप्रिय टीव्ही सीरीजमध्ये झळकण्याची शक्यता आहे. खुद्द मल्लिकानेच याबाबतची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. तिने तिचा एक पौराणिक क्वीन लुकमधील फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये ‘टाइमराइडर्स’ असा उल्लेख केला आहे. त्यामुळे मल्लिका ब्रिटिश सीरीजमध्ये दिसू शकेल. 

Web Title: Mallika's Queen Look