लाईव्ह न्यूज :

Environment (Marathi News)

२०८० पर्यंत सर्व समुद्रामध्ये होणार मोठा घातक बदल; जगाला हादरवणारा रिपोर्ट - Marathi News | Around 70% of the world's oceans could be suffocating from a lack of oxygen as a result of climate change by 2080 | Latest environment Photos at Lokmat.com

पर्यावरण :२०८० पर्यंत सर्व समुद्रामध्ये होणार मोठा घातक बदल; जगाला हादरवणारा रिपोर्ट

या नव्या स्टडी रिपोर्टमुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर आणि मत्स्य व्यवसायावर गंभीर परिणाम होतील. खाद्यप्रेमींसाठी ही चिंताजनक बाब आहे. ...

...तर दिल्लीत मोठा विनाश होऊ शकतो; शास्त्रज्ञांच्या दाव्यानं उडाली खळबळ, काय घडलं? - Marathi News | 100 sq km of area in Delh has high risk of ground displacement due to Excessive groundwater extraction, Study Report | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर दिल्लीत मोठा विनाश होऊ शकतो; शास्त्रज्ञांच्या दाव्यानं खळबळ, काय घडलं?

Old Tyres: तुम्ही टाकलेल्या जुन्या टायरचे काय होते? पर्यावरण वाचविण्यासाठी एक मदत कराल?.... - Marathi News | Old Tyres: What happened to the old tires when you changed? Will you help save the environment? | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :तुम्ही टाकलेल्या जुन्या टायरचे काय होते? एक छोटीशी मदत कराल?....

What happens to old tyres after they are discarded? जुने टायर तुम्ही घराच्या शेजारी, आंदोलनांमध्ये जाळण्यासाठी, मोठमोठ्या झाडांची खोडे जाळण्यासाठी वापरताना पाहिले असतील... ...

राज्यात सर्वाधिक ६६ बिबटे नाशकात गतप्राण! - Marathi News | 66 leopards die in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यात सर्वाधिक ६६ बिबटे नाशकात गतप्राण!

वन्यजीव कायद्याच्या अनुसूची-१मध्ये समाविष्ट असलेल्या बिबट्या या वन्यप्राण्याला कायद्याचे संरक्षण लाभलेले असले तरी बिबट्या संवर्धनासाठी वनविभागाचे प्रयत्न राज्यात अपुरे ... ...

अमेरिकेचं ‘हे’ शहर पाण्याखाली जातंय; वेळीच रोखलं नाही तर उद्ध्वस्त होईल - Marathi News | Chicago Sinking Into The Ground, Scientist Warns All It Takes Is Inches | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :अमेरिकेचं ‘हे’ शहर पाण्याखाली जातंय; वेळीच रोखलं नाही तर उद्ध्वस्त होईल

अलीकडेच जलवायू परिवर्तनावरुन सीओपी २६ चं आयोजन करण्यात आले होते. ...

Delhi Pollution: दिल्लीत लॉकडाऊन! प्रदूषणामुळे लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला - Marathi News | Lockdown in Delhi! CPCB Ordering people not to leave their homes due to pollution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत लॉकडाऊन! प्रदूषणामुळे लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला

Delhi Pollution at high level: दिल्लीमध्ये जे प्रदूषण होते ते पंजाब, हरियाणासारख्या आजुबाजुच्या राज्यांमध्ये शेतात आग लावल्याने किंवा फटाके फोडल्यामुळे होते असे नेहमी सांगितले जाते. दिवाळीमध्ये दिल्लीवासियांनी फटाके मोठ्या प्रमाणावर फोडले आहेत. ...

थंडी होणार गायब, पुन्हा बरसणार पावसाच्या सरी - Marathi News | The cold will disappear the rain will come heavily from Saturday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :थंडी होणार गायब, पुन्हा बरसणार पावसाच्या सरी

दिवाळीनंतर आला थंडीचा महिना म्हणत भरलेली हुडहुडी कोल्हापूरकरांसाठी ठरली क्षणिक. शनिवारपासून पावसाचा अंदाज ...

हवामान बदल ही एक जागतिक महामारीच; संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या माजी संचालक राजेंद्र शेंडे यांचे मत - Marathi News | Climate change is a global epidemic; Opinion of Rajendra Shende, former Director of the United Nations Environment Program | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :हवामान बदल ही एक जागतिक महामारीच; संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या माजी संचालक राजेंद्र शेंडे यांचे मत

हवामान बदल परिषदेपुढील उद्दिष्टे काय आहेत? जागतिक हवामान बदल व तापमानवाढीमुळे पूर, दुष्काळ, वणवे, हिमनद्या व हिमनग वितळणे, अशी अनेक संकटे उभी राहत आहेत. तापमानवाढ ही कार्बन उत्सर्जनामुळे होत आहे. ...

पश्चिम घाटात आढळल्या पालीच्या तब्बल १२ नव्या प्रजाती; महाराष्ट्रातील तरुण संशोधकांचे संशोधन - Marathi News | Researchers discover 12 new species of geckos in Western Ghats | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :पश्चिम घाटात आढळल्या पालीच्या तब्बल १२ नव्या प्रजाती; महाराष्ट्रातील तरुण संशोधकांचे संशोधन

Researchers discover 12 new species of geckos in Western Ghats : ‘डे गेको’ असे संबोधले जाणाऱ्या या सर्व पाली कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमधून आढळल्यामुळे पश्चिम घाटातील ‘निमॅस्पिस’ कुळातील पालींच्या विविधतेमध्ये भर पडली आहे. ...