लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jammu and Kashmir Assembly Election 2024 - News

वडील वाटत होते लग्नाच्या पत्रिका, मुलगा झाला शहीद; मेजर चित्रेश यांची मन हेलावणारी कहाणी - Marathi News | The father was distribute the marriage Card, the Son was martyred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडील वाटत होते लग्नाच्या पत्रिका, मुलगा झाला शहीद; मेजर चित्रेश यांची मन हेलावणारी कहाणी

पुलवामा येथील आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी नियंत्रण रेषेजवळ झालेल्या आयईडी स्फोटात मेजर चित्रेश सिंह बिष्ट हे शहीद झाले. ...

धक्कादायक! जवानांच्या कुटुंबीयांसाठी वर्षाकाठी मिळतेय अवघ्या 'सव्वा रुपयाची मदत' - Marathi News | Shocking, Rupees only help the families of the jawans get year after year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! जवानांच्या कुटुंबीयांसाठी वर्षाकाठी मिळतेय अवघ्या 'सव्वा रुपयाची मदत'

एनडीएफच्या आकडेवारीतून माहिती उघड ...

पाकिस्तानला सतावतेय सर्जिकल स्ट्राइकची भीती? LoC जवळचे दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड केले खाली - Marathi News | Pakistan fears of racking surgical strikes? The LoC below has the launch of the terrorists launch pad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानला सतावतेय सर्जिकल स्ट्राइकची भीती? LoC जवळचे दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड केले खाली

पाकिस्तान आणि दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराकडून कठोर कारवाईचे संकेत मिळत असून, सर्जिकल स्ट्राइकप्रमाणेच यावेळीही कारवाई होण्याच्या शक्यतेमुळे पाकिस्तानचा थरकाप उडाला आहे. ...

Pulwama Attack : रावळपिंडी कनेक्शन; अझहरचे पाकिस्तान लष्कराच्या हॉस्पिटलमधून आदेश - Marathi News | Rawalpindi connection to Pulwama militant attack; Order from Azhar Pakistan Army Hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack : रावळपिंडी कनेक्शन; अझहरचे पाकिस्तान लष्कराच्या हॉस्पिटलमधून आदेश

झहर गेल्या चार महिन्यांपासून पाकिस्तानी लष्कराच्या रावळपिंडी येथील आर्मी बेसमधील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. तेथूनच त्याने जवानांवर हल्ला करण्याचे आदेश दिल्याचे तपासात उघड झाले आहे.  ...

Pulwama Attack : उत्तर तर नक्की द्यायचं आहे पण कसं ? तुम्हालाही पटेल 'मोसाद'चा मार्ग - Marathi News | Pulwama Attack: The answer is right, but how? You will also find Patel way of 'Mosad' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack : उत्तर तर नक्की द्यायचं आहे पण कसं ? तुम्हालाही पटेल 'मोसाद'चा मार्ग

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान शहीद झाले आणि अवघा देश सुन्न झाला. याच अनुषंगाने ‘कसा करावा दहशतवादाचा बीमोड’ या विषयावर ‘लोकमत’ने वाचकांकडून प्रतिक्रिया मागविल्या होत्या. ...

Pulwama Attack : दहशदवाद्याचा बिमोड करायचाय तर 'फुटीरतावाद्यांना लगाम घाला' - Marathi News | Pulwama Attack: If you want to overthrow the terrorists, 'Restrain separatists' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack : दहशदवाद्याचा बिमोड करायचाय तर 'फुटीरतावाद्यांना लगाम घाला'

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान शहीद झाले आणि अवघा देश सुन्न झाला. ...

'अमर रहे', 'अमर रहे' च्या जयघोषात शहीद जवान नितीन राठोड यांना मानवंदना - Marathi News | Nitin Rathore is honored with the blessings of 'Amar Rahe', 'Amar Rahe' | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'अमर रहे', 'अमर रहे' च्या जयघोषात शहीद जवान नितीन राठोड यांना मानवंदना

जवान नितीन शिवाजी राठोड यांचे पार्थिव आज जालना शहरातून त्यांच्या गावी नेण्यात आले. ...

Pulwama Attack : 'अमर रहे' ,'अमर रहे' च्या जयघोषात औरंगाबाद विमानतळावर शहीद जवानांना सलामी - Marathi News | Pulwama Attack: In the hail of 'Amar Rahe', 'Amar Rahe', the salute to the martyrs at the Aurangabad airport | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Pulwama Attack : 'अमर रहे' ,'अमर रहे' च्या जयघोषात औरंगाबाद विमानतळावर शहीद जवानांना सलामी

यावेळी नागरिकांनी दिलेल्या 'अमर रहे' , 'अमर रहे', 'शहीद जवान अमर रहे' च्या जयघोषाने विमानतळ परिसर दणाणून गेला. ...