महाराष्ट विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला अन् सरकारी जाहिरातींवर तसेच लोकप्रतिनिधींनी केलेल्या विकासकामांच्या फलकांवर लगोलग वर्तमानपत्रांचे कागद चिकटविले गेले. ...
लोकसभा निवडणुकीच्या अगोदरपासूनच नाशिक पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठीच्या प्रचाराला प्रारंभ करणाऱ्या दिनकर पाटील यांनी आता बरीच पुढची मजल मारली असली तरी हाच त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी विरोधाचा मुद्दा केला आहे. ...
विधानसभेच्या निवडणुकीसाठी कॉँग्रेस आघाडीचं ठरलंय, युतीचं ठरतंय, वंचित-एमआयएमचे बिनसलंय...अशा वार्ता येत असताना महाराष्टच्या राजकारणात थेट पहिल्या पंचवार्षिक निवडणुकांपासून संचार करणाऱ्या डाव्या चळवळीतील भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय) आणि मार्क्सवा ...
१९७२ च्या निवडणुकीत जिल्ह्यावर वर्चस्व ठेवून असलेल्या कॉँग्रेसला मात्र नंतरच्या पंचवार्षिक म्हणजेच १९७७ मध्ये सपाटून मार खावा लागला. त्याचा परिणाम नाशिक या पारंपरिक कॉँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर झाला. नाशिक विधानसभा मतदारसंघावर तोपर्यंत अपवाद वगळता कॉँ ...