कल्याण पश्चिम हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तो भाजपला सोडू नका. भाजपला हा मतदारसंघ दिल्यास शिवसेनेच्या इच्छुकांपैकी एक उमेदवार उभा केला जाईल, अशी मागणी करत शिवसेनेच्या इच्छुकांनी बंडाळीचा इशारा दिला होता. ...
नाशिक : भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून नाशिक जिल्ह्यातील चांदवड-देवळा आणि नांदगाव या दोन जागांसह राज्यात एकूण १५ जागांची मागणी केली आहे. त्याबाबत बुधवारी कॉँग्रेस, राष्टÑवादी आणि आघाडीतील अन्य पक्षांसमवेत होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार असल्याचे भाकपचे कें ...
नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवसापर्यंत एकूण ४४५ अर्जाची उचल करण्यात आली. राजुरा, ब्रह्मपुरी, वरोरा, चिमूर मतदारसंघातून एकूण सहा नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले आहे. एकूण १९९ व्यक्तींनी ४४५ अर्जाची उचल केली आली आहे. ...
कल्याण पूर्व मतदारसंघ मिळावा, अशी मागणी येथील शिवसैनिकांनी केली होती. परंतु, हा मतदारसंघ जागावाटपात भाजपकडे गेल्याने शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ...
नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून शहरातील तिघा आमदारांपैकी आमदार देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांना पुन्हा उमेदवारी मंगळवारी (दि.१) देण्यात आली असून, त्यामुळे या मतदारसंघातील अन्य प्रबळ दावेदार असलेल्या इच्छुकांचा भ्रमनिरास झाला आहे. या दोन्ही म ...
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : कांद्याचे खुल्या बाजारात दर वाढल्याने केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी व व्यापाऱ्यांच्या कांदा साठवणुकीवर निर्बंध ... ...
काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत पश्चिम नागपूरसाठी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह गिरीश पांडव (दक्षिण नागपूर) व राजू पारवे (उमरेड) यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. ...
विधानसभेच्या सहापैकी चार जागा शिवसेनेला सोडल्याचे उमेदवारांच्या यादीवरून स्पष्ट होताच झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत बंडाचे निशाण फडकावले आहे. ...