प्रचाराचे मैदान विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी व सर्वच उमेदवारांनीही गाजवून झाले आहे. सर्वांचेच म्हणणेही ऐकून झाले आहे. आता विचारपूर्वक मतनिश्चिती करून मताधिकार बजावायची वेळ आली आहे. आपले हे ‘मत’च आपल्याला विकासाच्या वाटेवर घेऊन जाणार असल्याने, त् ...
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत असलेल्या उमेदवारांच्या प्रचार रॅलींना शनिवारी दुपारी जोरदार कोसळलेल्या पावसामुळे व्यत्यय आला. अचानक आलेल्या पावसामुळे उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यां ...
दिव्यांग मतदारांना मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी दिव्यांगांना अनेकविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार दिव्यांगांना मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी सुमारे ४५० व्हीलचेअर्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ...
कल्याण पश्चिम मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शनिवारी सकाळी दुर्गाडी चौकातून भव्य रॅली काढली. ...
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने राबविलेल्या विशेष उपक्रमात जिल्ह्यातील सात लाख विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना मतदान करण्याचे आवाहन करणारे पत्र दिले आहे. ‘माझ्या भविष्यासाठी मतदान करा’, असा उपक्रम जिल्ह्यातील शाळांमधून राबविण्य ...
शैक्षणिक संस्थेने बोलविलेल्या पालकांच्या बैठकीत विनापरवानगी प्रचार केल्याप्रकरणी मध्य नाशिक मतदारसंघामध्ये शनिवारी (दि.१९) पोलिसांत गुुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
राज्याच्या राजकारणात स्वत:ची मातब्बरी राखून नेतृत्व सिद्ध केलेल्या छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे-पाटील, गिरीश महाजन, बाळासाहेब थोरात आदी सर्वपक्षीय नेत्यांच्या उमेदवारीमुळे उत्तर महाराष्ट्रातील लढती लक्षवेधी ठरल्या आहेत. ...