मतदानाची टक्का वाढण्यासाठी सरकार व निवडणूक आयोग सतत प्रयत्नशील असते. विविध उपक्रम,पथनाट्य,कलावंत तसेच प्रसिद्धीमाध्यमांच्या जाहिरातीच्या माध्यमातून "मतदान करा" मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे असे आवाहन निवडणूक आयोगाकडून केले जाते. ...
नाशिक - जिल्ह्यातील पंधरा मतदार संघात उद्या होणा-या मतदानासाठी प्रशासकिय सज्जता पूर्ण झाली असून आज दिवसभर विविध मतदान केंद्रांसाठी साहित्य घेऊन कर्मचारी रवाना झाले. शहरातील शासकिय कन्या विद्यालय, दादासाहेब गायकवाड सभागृह, ठाकरे स्टेडीयम, संभाजी स्टेड ...
नाशिक : मतदानाचा टक्का वाढणे हे जागरूक लोकशाहीचे लक्षण आहे. त्यामुळे अधिकाधिक मतदानाचा टक्का वाढावा यासाठी शासकय यंत्रणा आणि नाशिकमधील सेवाभावी संस्था प्रयत्न करीत असताना व्यावसायिकदेखील त्यासाठी सरसावले आहेत. मतदान केल्यानंतर संबंधित मतदाराला टीव्ही ...
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमध्ये कुठल्याही प्रकारची छेडछाड करणे अशक्य असल्याची हमी निवडणूक आयोगाकडून वारंवार देण्यात आली असली तरी विरोधी पक्षांचा ईव्हीएमवर विश्वास बसलेला नाही. ...