Maharashtra Election 2019: अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये बांधखडक येथे मतदानाला जात असताना भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांत शाब्दिक चकमकीतून हाणामारी झाली. ...
Maharashtra Election 2019: राज्य विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान काही अपवाद वगळता शांततेने पार पडले. एकूण मतदान ६० टक्क्यांएवढे झाल्याचे वृत्त माध्यमांनी दिले ...
Maharashtra Election 2019: नक्षलवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यासाठी काढलेल्या फतव्याला न जुमानता दुर्गम भागातील नागरिकांनी अनेक किलोमीटर पायी चालत येऊन तसेच काहींनी बोटने मतदान केंद्रावर पोहोचून मतदानाचा हक्क बजावला. ...
Maharashtra Election 2019: मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील ६७ मतदारसंघांपैकी ४४ मतदारसंघांतील मतदारांनी मागील वेळेपेक्षा निरूत्साह दाखवल्याने मतांच्या टक्क्यात घसरगुंडी झाली आहे. ...