लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
नवहिंदुत्व आणि अमेरिकेत भारतीयांबद्दल नफरत - Marathi News | Neo Hinduism and hatred towards Indians in America | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नवहिंदुत्व आणि अमेरिकेत भारतीयांबद्दल नफरत

नवहिंदुत्व आक्रमक होत गेले आणि अमेरिकेत भारतविरोध वाढला. ऐहिक जीवनशैली आणि श्रद्धेचे आक्रमक राजकारण याची ही परिणती! - उत्तरार्ध ...

ममता बॅनर्जी X ईडी : मनगटाचे बळ आणि कागदावरची लढाई - Marathi News | Mamata banerjee Power Play Why Federal Agencies Stepped Back and the Welfare Card Wins | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ममता बॅनर्जी X ईडी : मनगटाचे बळ आणि कागदावरची लढाई

ममता बॅनर्जीनी थेट ईडीच्या अधिकाराला आव्हान दिलेले असताना प्रतिरोध न करता ईडीच्या अधिकाऱ्यांनी पडते का घेतले? याचे कारण धोरणात्मक संयम! ...

अमेरिकेतील भारतीयांना कसली चिंता पोखरते? - Marathi News | Shrinking American Dream Why Indian Immigrants are Feeling Unsafe and Uneasy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अमेरिकेतील भारतीयांना कसली चिंता पोखरते?

२००० सालापर्यंत अमेरिकेत स्थायिक भारतीयांबद्दल स्थानिकांमध्ये आदर, कुतूहल आणि आश्चर्य असे. आता राग आणि असूया दिसते. असे का झाले ? ...

आता तिसऱ्या अंकाची तयारी... आरक्षणाचा पेच कायम, १२ जिल्हा परिषदांच्या रणधुमाळीचा मार्ग मोकळा! - Marathi News | Editorial on SC Greenlights Polls in 12 ZPs Amid OBC Reservation Tussle | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आता तिसऱ्या अंकाची तयारी... आरक्षणाचा पेच कायम, १२ जिल्हा परिषदांच्या रणधुमाळीचा मार्ग मोकळा!

वीस जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निर्णय मात्र अजून लटकलेला ...

मिस्टर ट्रम्प, गरज 'तुम्हाला'ही आहे, विसरू नका! - Marathi News | The Fragile Alliance Trump America First vs India Strategic Autonomy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मिस्टर ट्रम्प, गरज 'तुम्हाला'ही आहे, विसरू नका!

भारत हा वॉशिंग्टनच्या तालावर नाचणारा देश नाही. इथली बाजारपेठ हवी असेल, तर अमेरिकेला अंतिमतः भारताशी जुळवून घ्यावेच लागेल ! ...

'दिखता' है, वह 'बिकता' है! जाहीरनामा लोकशाहीतील करार की विसरायचा कागद? - Marathi News | Editorial on From Promises to Jumlas Declining Credibility of Election Manifestos | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'दिखता' है, वह 'बिकता' है! जाहीरनामा लोकशाहीतील करार की विसरायचा कागद?

दर निवडणुकीत आश्वासनांचा पाऊस पाडत मतदारांना भिजवले जाते, मतदार त्याला भुलतात आणि मतांचे पीक उमदेवारांच्या झोळीत टाकतात. ...

आरक्षणासाठी 'क्रीमी लेअर' चाळणीचा युक्तिवाद पोकळ - Marathi News | judges went beyond their jurisdiction and suggested applying the creamy layer principle to Scheduled Castes | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आरक्षणासाठी 'क्रीमी लेअर' चाळणीचा युक्तिवाद पोकळ

'क्रीमी लेअर', एकदाच आरक्षण, फक्त पहिल्या पिढीसाठी आरक्षण.. अशा मुद्द्यांवर निर्णय घेताना न्यायपालिकेने सामाजिक स्थिती विचारात घ्यावी ...

लोकशाहीतील लोक गेले कुठे? विकासाचा पत्ता नाही, फक्त आरोपांचीच चिखलफेक - Marathi News | Editorial on Maharashtra Civic Polls A Chaotic Circus of Shifting Loyalties | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकशाहीतील लोक गेले कुठे? विकासाचा पत्ता नाही, फक्त आरोपांचीच चिखलफेक

'ज्या लायकीचे लोक, त्याच लायकीचे सरकार' हे विधान खरे असेल तर आपली लायकी एवढी कशी खालावली, असा प्रश्न सर्वसामान्य माणसांना पडला आहे. ...

गैरप्रकारे होणारी विमा विक्री आणि ग्राहकांची फसवणूक - Marathi News | Improper insurance sales and customer fraud | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गैरप्रकारे होणारी विमा विक्री आणि ग्राहकांची फसवणूक

नफा आणि कमिशनच्या मोहापोटी विमा कंपन्या, विमा एजंट्स ग्राहकांना पुरेशी आणि खरी माहिती देत नाहीत. याला आळा कोण घालणार? ...