घड्याळप्रेमी कमळाला साथ देईल? पंजा किंवा घड्याळवाले मतदार मशालीलाही तेवढीच पसंती देतील? ...
आर्थिक गुन्ह्यांची प्रकरणे तपासासाठी किचकट असतात हे खरे. त्यामुळे त्यांचा तपास तीन महिन्यांमध्ये पूर्ण होईलच असे नाही ...
एकेकाळी हे शर्मा, त्यांच्या चमूतील दया शर्मा, प्रफुल्ल भोसले, दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले विजय साळसकर हे एन्काउंटर स्पेशालिस्ट, सुपरकॉप समाजाच्या गळ्यातील ताईत झाले होते. ...
Lok Sabha Election 2024: निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली की, राजकीय नेत्यांचे अश्लील व्हिडीओ येतात! सध्या भाजपचे दोन खासदार त्यात अडकले आहेत. ...
मराठी भाषा धोरणाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मराठी ‘ज्ञान आणि रोजगाराची भाषा’ व्हावी, हे या धोरणाचे मुख्य उद्दिष्ट होय! ...
हिंदूच नव्हे, तर सर्वधर्मीयांच्या वैयक्तिक कायद्यान्वये आई ही मुलाची पहिली नैसर्गिक पालक नसते. मुलावर पहिला अधिकार वडिलांचा असतो. ...
औषधांच्या मार्केटिंगबद्दल आधीची संहिता ‘ऐच्छिक’ म्हणजे दातपडक्या वाघोबासारखी होती, आता सरकार ‘विनंती’ करते आहे. त्याने प्रश्न सुटेल? ...
दर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशा बदल्यांचे आदेश आयोग देत असतो ...
१४ दशलक्ष किलोमीटर लांबीच्या ५५२ तारा समुद्राखालून गेलेल्या आहेत. जगाचे इंटरनेट सुरळीत राहावे यासाठी ६० जहाजे नेहमीच सज्ज असतात. ...
रशियाच्या अध्यक्षपदी पुन्हा पुतीनच निवडून येणार हे उघड गुपित होते. त्यांच्या परत येण्याने तिसऱ्या महायुद्धाचा घंटानाद आणखी तीव्र झाला आहे. ...