Rain: धुळे शहरासह परिसरात रविवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचल्याने, या भागाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते.अनेक भागात कंबरे एवढे पाणी साचल्याने, नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले होते. ...
ही कारवाई गुरुवारी सायंकाळी झाली असून, २० हजार रुपये किमतीचा कट्टा मॅगझिनसह जप्त करण्यात आला, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...