शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
3
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
4
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
5
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
6
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
7
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
8
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
9
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

साखरपुडा झाल्यानंतर होणाऱ्या पत्नीवरच केला बलात्कार, पोलिसांकडून गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 16:06 IST

त्या तरुणीस मारहाण केल्याप्रकरणी तरुणाचे आई,वडील व भावास सुद्धा आरोपी केले आहे .

ठळक मुद्देकाशीमीरा पोलिस ठाणे हद्दीत राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीचं गोरेगावच्या २६ वर्षीय तरुणाशी एका लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावरून लग्न जुळले. लॉकडाऊन काळात तर तरुण आपल्या भावी पत्नीच्या घरीच महिनाभर येऊन राहिला. त्यात दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले. परंतु नंतर मात्र त्या तरुणाने लग्न करण्यास नकार दिला.

मीरारोड - साखरपुडा झाल्यावर भावी पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेऊन नंतर लग्नास नकार देणाऱ्या तरुणाविरुद्ध काशीमीरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तर त्या तरुणीस मारहाण केल्याप्रकरणी तरुणाचे आई,वडील व भावास सुद्धा आरोपी केले आहे .

काशीमीरा पोलिस ठाणे हद्दीत राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीचं गोरेगावच्या २६ वर्षीय तरुणाशी एका लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावरून लग्न जुळले. २० फेब्रुवारी रोजी दोघांचा साखरपुडा झाला, पण नंतर कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन लागू झाल्याने लग्न राहिले. परंतु साखरपुडा झाला असल्याने दोघं एकमेकांना भेटत. लॉकडाऊन काळात तर तरुण आपल्या भावी पत्नीच्या घरीच महिनाभर येऊन राहिला. त्यात दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले. परंतु नंतर मात्र त्या तरुणाने लग्न करण्यास नकार दिला. त्यावरून दोघांमध्ये वाद होऊ लागला.


पीडित तरुणी गोरेगाव येथे तरुणाच्या घरी त्याच्या आई वडिलांना विचारण्यास गेली असता तिला तेथे मारहाण करण्यात आली. त्या नंतर पीडित तरुणीने पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावर तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तरुणीस मारहाण केल्याप्रकरणी तरुणाचे आई, वडील व भावास देखील आरोपी करण्यात आले आहे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मातृत्वाला काळिमा! अंगावर एकही कपडा नाही, अंगाला रक्त लागलेलं अन् नाळसह आढळले एक दिवसाचे बाळ

 

लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल 

 

Sushant Singh Rajput Suicide : तपासाला वेग, आत्महत्येवेळी घरात सिद्धार्थ देखील होता उपस्थित

 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळींना 'समन्स', बॉलिवूड विश्वात खळबळ

 

अ‍ॅसिडने जळालेले होते चेहरे, प्रेमीयुगुलाचे झाडाला लटकलेले आढळले कुजलेले मृतदेह

 

कोरोना रुग्णाकडून अतिरिक्त पैसे आकारल्याने मुंबईतील नामांकित रुग्णालयाविरोधात पालिकेची तक्रार  

 

धक्कादायक! बलात्कारास विरोध करणाऱ्या अल्पवयीन मुलीस जिवंत जाळले, मदतीसाठी ढसाढसा रडत होती

 

पतीसोबतच्या भांडणानंतर पत्नीने ३ मुलांसह घेतली ट्रेनसमोर उडी, थोडक्यात वाचलं १ वर्षाचं बाळ 

 

नव्या प्रेमवीरासोबत मिळून काढला प्रियकराचा काटा; दुधात विष मिसळून गळा घोटला

 

जुन्या वैरातून धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, एकजण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी

 

टॅग्स :Rapeबलात्कारmira roadमीरा रोडPoliceपोलिस