Chhatrapati Sambhajinagar (Marathi News) राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील विद्यार्थ्यांचा घेणार आढावा ...
लग्नसराईला ब्रेक लागल्याने भर उन्हाळ्यात बाजारपेठेतील उलाढाल ‘थंड’ झाली होती. मात्र, अक्षयतृतीया आल्याने ग्राहकांच्या स्वागतासाठी व्यापारी सज्ज झाले आहेत. ...
छत्रपती संभाजीनगरमध्ये आला आगळा योगायोग. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या सोमवारी मतदान आहे. शनिवारी सायंकाळी प्रचार संपणार आहे. ...
जायकवाडी धरणात मागील वर्षी मे महिन्यात ८ मे रोजी ४८.०४ टक्के पाणीसाठा होता. ...
पोस्ट कर्मचाऱ्यांनी वाटपाची दाखविली तत्परता ...
वीजपुरवठा अद्यापही पूर्णत: सुरळीत झाला नाही ...
या परिसरात २००० लिटरसाठी अधिक मागणी आहे. यासाठी ३५० रुपये आणि अंतर दूर असेल तर ४०० रुपये सर्रास घेतले जात आहेत. ...
यावर्षी शासनाने आरटीई शाळा आणि नोंदणीसंदर्भातील निकषांमध्ये मोठा फेरबदल केला आहे. ...
या सेन्सरचिपचे वैशिष्ट्य असे की, बोटाच्या टोकावर बसेल इतक्या छोट्या स्वरूपात चार सेन्सर यशस्वीरीत्या एकत्रित तयार केले आहेत. ...
प्रशासनावर ताण : एकच ईव्हीएम लागेल, या दिशेने केली होती तयारी ...